"युनायटेड किंग्डमचा पाचवा जॉर्ज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छो r2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: lt:Jurgis V
छो "जॉर्ज पाचवा, इंग्लंड" हे पान "पाचवा जॉर्ज, युनायटेड किंग्डम" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(काही फरक नाही)

०१:४७, ७ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

युनायटेड किंग्डमचा पाचवा जॉर्ज

जॉर्ज पाचवा (जॉर्ज फ्रेडरिक अर्नेस्ट आल्बर्ट) (जून ३, इ.स. १८६५ - जानेवारी २०, इ.स. १९३६) हा युनायटेड किंग्डम आणि ब्रिटीश आधिपत्यांचा राजा आणि भारताचा सम्राट होता. हा मे ६, इ.स. १९१० ते मृत्यूपर्यंत सत्तेवर होता.

महाराष्ट्रात याला पंचम जॉर्ज नावानेही संबोधले जायचे.

मागील:
एडवर्ड सातवा
इंग्लंडचे राज्यकर्ते
मे ६ इ.स. १९१०जानेवारी २० इ.स. १९३६
पुढील:
एडवर्ड आठवा