"दुसरी एलिझाबेथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: vi:Elizabeth II
छो एलिझाबेथ दुसरी, इंग्लंड हे पान एलिझाबेथ दुसरी मथळ्याखाली स्थानांतरित केले (पुनर्निर्देशन).
(काही फरक नाही)

२०:४५, ५ जानेवारी २०१२ ची आवृत्ती

एलिझाबेथ दुसरी
Elizabeth II
जन्म एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी
२१ एप्रिल, १९२६ (1926-04-21) (वय: ९७)
लंडन
स्वाक्षरी

एलिझाबेथ दुसरी (एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी) ही राष्ट्रकुलelrn युनायटेड किंग्डम, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यू झीलंड, जमैका, बार्बाडोस, बहामास, ग्रेनेडा, पापुआ न्यू गिनी, सॉलोमन द्वीपसमूह, तुवालू, सेंट लुसिया, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्स, बेलिझ, अँटिगा आणि बार्बुडा, व सेंट किट्स आणि नेव्हिस ह्या १६ सार्वभौम देशांची राणी आहे. ती वैधानिक दृष्ट्या ह्या देशांची सम्राज्ञी असली तरीही तिचे सामर्थ्य केवळ औपचारिक आहे.

इंग्लंडची राणी किंवा ब्रिटनची राणी ह्याच नावाने एलिझाबेथ ओळखली जाते. एलिझाबेथचा जन्म २१ एप्रिल १९२६ रोजी लंडन येथे झाला. तिचे वडील जॉर्ज हे राजेपदी असताना त्यांचा मृत्यू झाल्यानंतर फेब्रुवारी ६ १९५२ रोजी एलिझाबेथला राणी घोषित करण्यात आले. तेव्हापासून गेली ५९ वर्षे राजघराण्यावर एलिझाबेथची सत्ता आहे.

एलिझाबेथला चार अपत्ये आहेत व मोठा मुलगा राजपुत्र चार्ल्स हा राजघराण्याचा वारस आहे.

साचा:Link FA साचा:Link FA