"अॅल पचिनो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
४० बाइट्स वगळले ,  ८ वर्षांपूर्वी
छो
CFDच्यानुसार पुनर्वर्गीकरण using AWB
छो
छो (CFDच्यानुसार पुनर्वर्गीकरण using AWB)
इ.स.१९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या "[[द पॅनिक इन नीडल पार्क]]" या चित्रपटातील [[हेरॉईन]]चे व्यसन असलेल्या माणसाची त्याने साकार केलेली व्यक्तिरेखा पाहून दिग्दर्शक [[फ्रान्सिस फोर्ड कोपोला, चित्रपट दिग्दर्शक|फ्रान्सिस फोर्ड कपोला]]चे लक्ष त्याच्याकडे गेले.
 
[[चित्र:Al_Pacino_and_Robert_Duvall_in_Al the_GodfatherPacino and Robert Duvall in the Godfather.jpg|thumb|275px|''[[द गॉडफादर (चित्रपट)|द गॉडफादर]](१९७२)'' या चित्रपटात पचिनो (उजवीकडे)]]
 
कपोलाच्या "[[द गॉडफादर (चित्रपट)|द गॉडफादर]]" या इ.स. १९७२ साली प्रसिद्ध झालेल्या चित्रपटातील मायकल कार्लिओनच्या भूमिकेनंतर पचिनो जगप्रसिद्ध झाला. कपोलाने त्यामानाने नवख्या असलेल्या पचिनोला मायकल कार्लिओनचे काम करण्याची संधी देऊन अनेकांची नाराजी ओढवली होती. पचिनोला या चित्रपटातील त्याच्या अभिनयाबद्दल अकॅडेमी पुरस्कारांमध्ये "सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता" गटात नामांकन मिळाले.
इ.स.१९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या रिव्हल्युशन या चित्रपटाने पचिनोच्या अपयशाची मालिका सुरुच ठेवली. त्यामुळे त्याने चित्रपटात काम न करता रंगभूमीवर काम करण्याचा निर्णय घेतला.
चार वर्षे चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर इ.स. १९८९ मध्ये [[सी ऑफ लव्ह]] या चित्रपटाद्वारे पचिनोने चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले.
 
 
===१९९०चे दशक ===
{{DEFAULTSORT:पचिनो, अल}}
[[वर्ग:इंग्लिश चित्रपट अभिनेते]]
[[वर्ग:अभिनेते]]
 
[[an:Al Pacino]]

दिक्चालन यादी