"ॲम्स्टरडॅम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३८ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
ऐतिहासिक काळापासून अ‍ॅम्स्टरडॅम हे स्थानांतरकेंद्र राहिले आहे. आजच्या घडीला येथील ७,८३,३६४ पैकी ४९.७ टक्के रहिवासी डच वंशाचे तर ५०.३ टक्के विदेशी लोक आहेत. १६व्या व १७व्या शतकांमध्ये अनेक [[युग्नो]], [[ज्यू लोक|ज्यू]], [[फ्लांडर्स|फ्लेमिश]] व [[वेस्टफालिया|वेस्टफालिश]] लोक येथे दाखल झाले. विसाव्या शतकात [[इंडोनेशिया]] व [[सुरिनाम]] ह्या डच वसाहतींमधील लोकांनी, त्याचबरोबर जगभरातील निर्वासित व बेकायदेशीर घुसखोरांनी येथे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर केले.
 
सध्या [[ख्रिश्चन धर्म|ख्रिश्चन]] ([[कॅथलिक]] व [[ख्रिश्चन धर्म|प्रोटेस्टंट]]) व [[इस्लाम धर्म|इस्लाम]] हे येथील प्रमुख धर्म आहेत.
{{ऐतिहासिक लोकसंख्या
|१३००<ref name="BMA Gesch1" />|1000
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी