Jump to content

"क्वेचुआ भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

३६ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छोNo edit summary
छोNo edit summary
'''क्वेचुआ''' ही [[दक्षिण अमेरिका]] [[खंड|खंडात]] बोलली जाणारी एक [[मूळ अमेरिकन]] [[भाषा]] आहे. ही [[इंका साम्राज्य]]ची भाषा होती. आज जवळजवळ १ [[कोटी]] लोक ही भाषा बोलतात. [[आर्जेन्टिना]], [[बोलिव्हिया]], [[चिली]], [[कोलंबिया]], [[इक्वेडोर]] व [[पेरू (देश)|पेरू]] या देशांत ही बोलली जाते.
 
या भाषेतील [[वाक्यरचना]] [[मराठी]]प्रमाणेच [[कर्ता]], [[कर्म, व्याकरण|कर्म]] व [[क्रियापद]] अशी असते. तसेच अनेक [[संधी]] व [[समास]] असतात.
 
[[बोलिव्हिया]], व [[पेरू (देश)|पेरू]] ह्या देशांमध्ये क्वेचुआचा प्रशासकीय वापर केला जातो.
६३,६६५

संपादने