"इ.स. १८८९" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
छो वर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{वर्षपेटी|1889}} |
{{वर्षपेटी|1889}} |
||
== ठळक घटना आणि घडामोडी == |
== ठळक घटना आणि घडामोडी == |
||
* [[जानेवारी २५]] - [[रशिया]]ने [[जर्मनी]] विरूद्धचे युद्ध अधिकृतरित्या संपल्याची घोषणा केली. |
* [[जानेवारी २५]] - [[रशिया]]ने [[जर्मनी]] विरूद्धचे युद्ध अधिकृतरित्या संपल्याची घोषणा केली. |
||
* [[फेब्रुवारी २२]] - [[नॉर्थ डकोटा|उत्तर डाकोटा]], [[दक्षिण डाकोटा]], [[मॉँटाना]] व [[वॉशिंग्टन राज्य|वॉशिंग्टन]] अमेरिकेची राज्ये झाली. |
* [[फेब्रुवारी २२]] - [[नॉर्थ डकोटा|उत्तर डाकोटा]], [[दक्षिण डाकोटा]], [[मॉँटाना]] व [[वॉशिंग्टन राज्य|वॉशिंग्टन]] अमेरिकेची राज्ये झाली. |
||
* [[मे २]] - [[इथियोपिया]]चा [[:वर्ग:इथियोपियाचे सम्राट|सम्राट]] [[मेनेलिक दुसरा|मेनेलिक दुसर्याने]] [[इटली]]शी संधी केली व [[एरिट्रिया]] इटलीच्या हवाली केले. |
* [[मे २]] - [[इथियोपिया]]चा [[:वर्ग:इथियोपियाचे सम्राट|सम्राट]] [[मेनेलिक दुसरा|मेनेलिक दुसर्याने]] [[इटली]]शी संधी केली व [[एरिट्रिया]] इटलीच्या हवाली केले. |
||
ओळ २०: | ओळ २०: | ||
== मृत्यू == |
== मृत्यू == |
||
* [[मे १२]] - [[जॉन कॅडबरी]], इंग्लिश उद्योगपती. |
* [[मे १२]] - [[जॉन कॅडबरी]], इंग्लिश उद्योगपती. |
||
----- |
|||
[[वर्ग:इ.स. १८८९]] |
[[वर्ग:इ.स. १८८९]] |
||
[[वर्ग:इ.स.ची वर्षे]] |
|||
[[वर्ग:इ.स.च्या १८८० च्या दशकातील वर्षे]] |
[[वर्ग:इ.स.च्या १८८० च्या दशकातील वर्षे]] |
||
[[वर्ग:इ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे]] |
[[वर्ग:इ.स.च्या १९ व्या शतकातील वर्षे]] |
१४:५०, २६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८६० चे - १८७० चे - १८८० चे - १८९० चे - १९०० चे |
वर्षे: | १८८६ - १८८७ - १८८८ - १८८९ - १८९० - १८९१ - १८९२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
- जानेवारी २५ - रशियाने जर्मनी विरूद्धचे युद्ध अधिकृतरित्या संपल्याची घोषणा केली.
- फेब्रुवारी २२ - उत्तर डाकोटा, दक्षिण डाकोटा, मॉँटाना व वॉशिंग्टन अमेरिकेची राज्ये झाली.
- मे २ - इथियोपियाचा सम्राट मेनेलिक दुसर्याने इटलीशी संधी केली व एरिट्रिया इटलीच्या हवाली केले.
- मे ३१ - जॉन्सटाउनचा पूर - अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यातील कॉनेमॉ सरोवरावरचा बांध फुटला. जॉन्सटाउन शहरात ६० फूट पाणी. २,००० ठार.
- जुलै ११ - मेक्सिकोतील तिहुआना शहराची स्थापना.
जन्म
- फेब्रुवारी ५ - अर्नेस्ट टिल्डेस्ली, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- फेब्रुवारी २२ - ओलाव बेडेन-पॉवेल, गर्ल गाईड्सची संस्थापिका.
- एप्रिल १ - केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक.
- एप्रिल २० - एडॉल्फ हिटलर जर्मन हुकुमशहा.
- एप्रिल २४ - सर स्टॅफर्ड क्रिप्स, ब्रिटीश राजकारणी; क्रिप्स मिशनचा नेता.
- एप्रिल २८ - अँतोनियो दि ऑलिव्हियेरा सालाझार, पोर्तुगालचा हुकुमशहा.
- मे १२ - ऑट्टो फ्रँक, जर्मन लेखक.
- जुलै १५ - मार्जोरी राम्बाऊ, अभिनेत्री.
- ऑगस्ट ८ - जॅक रायडर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
- मे १२ - जॉन कॅडबरी, इंग्लिश उद्योगपती.