"इ.स. १९५४" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
१९ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
==ठळक घटना आणि घडामोडी==
* [[मार्च १]] - अमेरिकेने [[बिकिनी बेट|बिकिनी बेटावर]] अणूबॉम्बचा स्फोट घडवला. आसपासच्या भागात प्रचंड प्रमाणात किरणोत्सर्ग फैलावले.
* [[एप्रिल १८]] - [[गमाल अब्दल नासर]]ने [[इजिप्त|ईजिप्त]]मध्ये सत्ता बळकावली.
* [[मे ५]] - [[पेराग्वे]]त लश्करी उठाव. जनरल [[आल्फ्रेदो स्त्रोसनेर]]ने सत्ता बळकावली.
* [[मे १७]] - [[अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालय|अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने]] [[ब्राउन वि. टोपेका, कॅन्ससचे शिक्षण मंडळ]] या खटल्यात एकमताने निर्णय दिला की शाळांमधून वंशभेद करणे असंवैधानिक आहे.
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी