"ममता बॅनर्जी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
==राजकीय कारकीर्द==
ममता मुळातच लढवय्या स्वभावाच्या होत्या. [[इ.स. १९८४]] मध्ये २९ व्या वर्षी जाधवपूर लोकसभा मतदारसंघातून सोमनाथ चटर्जी यांच्यासारख्या दिग्गजाला हरवून त्यांनी सर्वांनाच धक्का दिला. मात्र, [[इ. स. १९८९]] मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. [[राजीव गांधीं]]नी त्यांना पक्षाचे सरचिटणीस केले. [[इ. स. १९९१]] मध्ये त्या दक्षिण कोलकता मतदारसंघातून पुन्हा विजयी झाल्या आणि या मतदारसंघाला त्यांनी विजयगड बनवले. नंतर सलग पाच निवडणुकांत त्या येथून वाढत्या फरकाने विजयी होत गेल्या. [[इ. स. १९९१]] मध्ये पी. व्ही. नरसिंह राव यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांना स्थान मिळाले. मात्र सरकारशी झालेल्या मतभेदानंतर [[इ. स. १९९३]] मध्ये त्यांनी मंत्रिपद सोडले.
 
===तृणमूल काँग्रेस पक्षाची स्थापना===
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी