६३,६६५
संपादने
KamikazeBot (चर्चा | योगदान) छो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: diq:Codpur) |
छोNo edit summary |
||
'''जोधपूर''' ([[राजस्थानी भाषा|राजस्थानी]]: '''जोधाणा''', [[हिंदी भाषा]]: जोधपुर) [[भारत|भारताच्या]] [[राजस्थान]] राज्यातील एक शहर आहे. हे शहर [[जोधपुर जिल्हा|जोधपुर जिल्ह्याचे]] प्रशासकीय केन्द्र आहे तसेच पर्यटन शहर म्हणून प्रसिद्ध आहे व गोल्डन सिटी म्हणून ख्याती आहे. तसेच या शहराला अतिशय जुना इतिहास असून अनेक पाउल खुणा या शहरात आढळतात. सध्याच्या काळात भारतीय वायूसेनेचा एक मुख्य विमानतळ म्हणून महत्वाचे ठिकाण आहे.
|