"स्पॅनिश साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
छो
बदलांचा आढावा नाही
छो
छो
{{legend|#713620|स्पेनच्या अधिपत्याखालील सद्य भूभाग.}}
}}
'''स्पॅनिश साम्राज्य''' ({{lang-es|Imperio Español}}) हे इतिहासातील [[स्पेन]] व त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या [[युरोप]], [[आफ्रिका]], [[अमेरिका (खंड)|अमेरिका]] व [[ओशनिया]] खंडांमधील अनेक वसाहती व भूभाग ह्यांपासून बनले होते. [[शोध युग]]ादरम्यान स्थापन झालेले व एके काळी जगात सर्वात बलशाली असलेले स्पॅनिश साम्राज्य इतिहासातील प्रथम जागतिक साम्राज्यांपैकी एक मानले जाते.
 
[[ख्रिस्तोफर कोलंबस]]ने अमेरिका खंडाचा शोध लावल्यानंतर स्पेनने तेथे व [[कॅरिबियन]]मधील अनेक बेटांवर वसाहती स्थापन केल्या. तसेच आफ्रिका खंडामधील अनेक भूभाग व [[आग्नेय आशिया]]मधील [[स्पॅनिश ईस्ट इंडिज]]वर स्पेनची सत्ता होती. ह्या शिवाय [[पश्चिम युरोप]]ातील मोठा भूभाग स्पॅनिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता.
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी