"निजामशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
आकारात कोणताही बदल नाही ,  १० वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
No edit summary
छोNo edit summary
[[इ.स. १४८६]] साली [[निजाम-उल-मुल्क]] ह्या [[बहमनी]] सुलतानाच्या सरदाराची बिदररातील दरबारी हत्या झाली. ह्या प्रकारामुळे चिडलेल्या त्याच्या मुलाने - अहमदाने - बहमनी सल्तनतीपासून फुटून स्वतंत्र राज्याची घोषणा केली आणि [[जुन्नर]] हे आपल्या राजधानीचे शहर निश्चित केले.
 
[[२८ मे २८]], [[इ.स. १४९०]] रोजी अहमद निजाम-उल-मुल्काने बाग ह्या ठिकाणी झालेल्या युद्धात बहमनी सैन्याविरुद्ध संपूर्ण विजय मिळवला. त्याने आपल्या राज्याची राजधानी ह्या नव्या ठिकाणी हलवली आणि शहराचे [[अहमदनगर]] असे नामांतर केले.
 
पुढील जवळपास १४० वर्षे त्याच्या वारसांनी अहमदनगर येथून राज्य केले. [[चांद बिबी]] ह्या हुसेन निजामाच्या मुलीने आणि अली आदिलशाहाच्या पत्नीने १६ व्या शतकाच्या शेवटी मुघलांनी केलेल्या आक्रमणात अहमदनगराचा किल्ला लढवत ठेवला होता. [[मलिक अंबर]] हा कर्तृत्ववान प्रधान दुसऱ्या मूर्तझा निजामाच्या सेवेत होता.
६३,६६५

संपादने

दिक्चालन यादी