"मिदी-पिरेने" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: an:Meyodía-Pireneus; cosmetic changes
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: az:Midi-Pirenei
ओळ ४९: ओळ ४९:
[[an:Meyodía-Pireneus]]
[[an:Meyodía-Pireneus]]
[[ar:ميدي بيرينه]]
[[ar:ميدي بيرينه]]
[[az:Midi-Pirenei]]
[[be-x-old:Поўдзень-Пірэнэі]]
[[be-x-old:Поўдзень-Пірэнэі]]
[[bg:Юг-Пиренеи]]
[[bg:Юг-Пиренеи]]

२३:४९, २० डिसेंबर २०११ ची आवृत्ती

मिदी-पिरेने
Midi-Pyrénées
फ्रान्सचा प्रदेश
ध्वज

मिदी-पिरेनेचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
मिदी-पिरेनेचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी तुलूझ
क्षेत्रफळ ४५,३४८ चौ. किमी (१७,५०९ चौ. मैल)
लोकसंख्या २७,८२,०००
घनता ६१.३ /चौ. किमी (१५९ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-N
संकेतस्थळ http://www.midipyrenees.fr

मिदी-पिरेने हा दक्षिण फ्रान्समधील एक प्रदेश आहे. फ्रान्सच्या संलग्न २२ प्रदेशांपैकी आकाराने सर्वात मोठ्या असणार्‍या ह्या प्रदेशाचे क्षेत्रफळ डेन्मार्क देशापेक्षाही अधिक आहे. तुलूझ हे दक्षिण फ्रान्समधील महत्त्वाचे शहर मिदी-पिरेनीजची राजधानी आहे. ह्या प्रांताचे नाव मिदी (अर्थ: दक्षिण फ्रान्स) व पिरेनीज (फ्रान्स व स्पेनच्या सीमेवरील पर्वतरांग) ह्या दोन शब्दांवरून पडले आहे.


विभाग

मिदी-पिरेने प्रदेश खालील आठ विभागांमध्ये वाटला गेला आहे.


चित्र दालन

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 43°30′N 1°20′E / 43.500°N 1.333°E / 43.500; 1.333