"साहित्य अकादमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fr:Sahitya Akademi
ओळ २२: ओळ २२:
[[bn:সাহিত্য অকাদেমি]]
[[bn:সাহিত্য অকাদেমি]]
[[en:Sahitya Akademi]]
[[en:Sahitya Akademi]]
[[fr:Sahitya Akademi]]
[[hi:भारतीय साहित्य अकादमी]]
[[hi:भारतीय साहित्य अकादमी]]
[[ml:കേന്ദ്ര സാഹിത്യ അക്കാദമി]]
[[ml:കേന്ദ്ര സാഹിത്യ അക്കാദമി]]

२०:४६, ६ डिसेंबर २०११ ची आवृत्ती

साहित्य अकादमी ही एक भारतीय भाषांचे संवर्धन करणारी भारतीय संस्था आहे. या संस्थेची स्थापना १२ मार्च १९५४ रोजी झाली. या संस्थेला सरकारी अनुदान असले तरी स्वरूप स्वायत्त आहे. साहित्य अकादमी ही साहित्याच्या क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवत असते. या अंतर्गत संशोधन, तसेच लेखकांसाठी प्रवास अशा उपक्रमांसाठी अर्थपुरवठा करते. तसेच साहित्य अकादमी पुस्तकेसमकालीन भारतीय साहित्य हे हिंदी भाषेतील नियतकालिक ही प्रकाशित करते. भारतीय साहित्याचा विश्वकोशही साहित्य अकादमी ने प्रकाशित केला आहे. साहित्य अकदामीचे बहुभाषिक व अतिशय समृद्ध असे भारतातील एक प्रमुख ग्रंथालय आहे.

भाषा

भारतीय भाषा

पुरस्कार

साहित्य अकादमी पुरस्कार

इतर पुरस्कार

ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य कला पुरस्कार

बाह्य दुवे

[[