"जॉन चर्चिल पहिला मार्लबोरो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: br:Malborough
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: ja:ジョン・チャーチル (初代マールバラ公)
ओळ २३: ओळ २३:
[[hu:John Churchill]]
[[hu:John Churchill]]
[[it:John Churchill, I duca di Marlborough]]
[[it:John Churchill, I duca di Marlborough]]
[[ja:マールバラ公ジョン・チャーチル]]
[[ja:ジョン・チャーチル (初代マールバラ公)]]
[[ko:제1대 말버러 공작 존 처칠]]
[[ko:제1대 말버러 공작 존 처칠]]
[[lb:John Churchill, 1. Herzog vu Marlborough]]
[[lb:John Churchill, 1. Herzog vu Marlborough]]

१३:०५, २७ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

चित्र:मार्लबोरो.jpg
जॉन चर्चिल-पहिला मार्लबोरो

जॉन चर्चिल (१६५० ते १७२२) इंग्लंडच्या इतिहासातील एक प्रभावी सेनापती होता. त्याला मार्लबोरो या नावानेही ओळखले जाते. इंग्लंडचे दुसर्‍या महायुद्धाच्या काळातील पंतप्रधान विन्स्टन चर्चिल हे जॉन चर्चिल यांच्याच वंशातील होत. चर्चिलने आपल्या कारकिर्दीत इंग्लंडमधील अनेक राजांचा उदय व अस्त पाहिला. त्याने लष्करात आपला हुद्दा वाढवण्यासाठी- टिकवण्यासाठी तसेच राजकारणात प्रभाव राखण्यासाठी अनेकदा बर्‍या वाईट कृत्याचा वापर केला. परंतु युद्धभूमीवरील त्याचे शौर्य, युद्ध जिंकण्यासाठी त्याच्या कडे असलेले नैसर्गिक कसब यांमुळे इंग्रज सेनेला त्याने युरोपमध्ये दरारा मिळवून दिला. आज मार्लबोरोची गणना इंग्लंडच्या महान सेनापतींमध्ये होते.

साचा:Link FA साचा:Link FA