"वर्धापन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो कॉपीपेस्ट साचा लावला
ओळ १: ओळ १:
जन्मकालापासुन एक सौरवर्ष पुर्ण झाल्यावर जन्मनक्षत्राचे दिवशी बालकाचा वाढदिवस करावा.

{{कॉपीपेस्ट | विभाग | दुवा = http://solasanskar.blogspot.com/2011/08/blog-post_03.html }}
<!-- कॉपीपेस्ट विभाग आरंभ -->
ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवसाला वाढदिवस असे म्हणतात. वाढदिवसाचा विधी करणे तो वर्षपर्यंत दर एक मासिक जन्मतिथीचे दिवशी करावा. वर्षांनंतर दरएक वर्षी जन्मतिथीचे दिवशी करावा. जन्मतिथी दोन दिवस असेल तर ज्या दिवशी जन्मनक्षत्राचा योग असेल ती घ्यावी. दोन दिवस जन्मनक्षत्राचा योग असेल किवा दोनही दिवशी नसेल तर सुर्योदयकाल व्यापिनी अशी चार घटिकाहून अधिक असेल ती घ्यावी. चार घटिकाहून कमी असल्यास पूर्व दिवसाची घ्यावी. जन्ममास अधिकमास आला असतां शूद्धमासात दरएक वर्षाचा वर्धापनविधी करावा, अधिकमासात करु नये.

ओळ ७: ओळ ९:
औक्षण करवावे.
औक्षण करवावे.
विधियुक्त करणे झाल्यास संकल्पपूर्वक पूण्याहवाचन, वरील देवतांचे पूजन तसेच आयुष्यवृद्धीकरिता दूर्वाहोम वेगैरे करावा.

<!-- कॉपीपेस्ट विभाग अखेर -->
{{विस्तार}}
{{विस्तार}}
{{सोळा संस्कार}}
{{सोळा संस्कार}}

१२:५४, १८ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

जन्मकालापासुन एक सौरवर्ष पुर्ण झाल्यावर जन्मनक्षत्राचे दिवशी बालकाचा वाढदिवस करावा.

या विभाग http://solasanskar.blogspot.com/2011/08/blog-post_03.html येथून कॉपी-पेस्ट करून उतरवल्याप्रमाणे वाटत आहे आणि हा प्रकार संभाव्य प्रताधिकारभंग ठरण्याची शक्यता आहे.
या लेखातील अ-मुक्त, प्रताधिकारित आशय हटवायला आणि प्रताधिकारमुक्त आशय भरायला ह्या लेखाचे संपादन करावे. यथोचित संपादन झाल्यावर हा साचा येथून काढावा.

ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवसाला वाढदिवस असे म्हणतात. वाढदिवसाचा विधी करणे तो वर्षपर्यंत दर एक मासिक जन्मतिथीचे दिवशी करावा. वर्षांनंतर दरएक वर्षी जन्मतिथीचे दिवशी करावा. जन्मतिथी दोन दिवस असेल तर ज्या दिवशी जन्मनक्षत्राचा योग असेल ती घ्यावी. दोन दिवस जन्मनक्षत्राचा योग असेल किवा दोनही दिवशी नसेल तर सुर्योदयकाल व्यापिनी अशी चार घटिकाहून अधिक असेल ती घ्यावी. चार घटिकाहून कमी असल्यास पूर्व दिवसाची घ्यावी. जन्ममास अधिकमास आला असतां शूद्धमासात दरएक वर्षाचा वर्धापनविधी करावा, अधिकमासात करु नये.

आपल्या इष्ट, कुल देवतांची यथायोग्य आठवण करुन मार्कंडेय पूजन करावे. सप्तचिरंजीव, अश्वत्थामा, बली, व्यास, हनूमान, विभिषण, कृपाचार्य, परशुराम, मार्कंडेय यांचे स्मरण तरी करावे. बालकाला मंगलस्नान करवून तिलकधारण नवीन कपडे वगैरे धारण करुन वरील पूजा करावी. देवतांना नैवेद्य करुन बानकास तिल, गूडयुक्त दूध प्राशन करवावे. औक्षण करवावे. विधियुक्त करणे झाल्यास संकल्पपूर्वक पूण्याहवाचन, वरील देवतांचे पूजन तसेच आयुष्यवृद्धीकरिता दूर्वाहोम वेगैरे करावा.

हिंदू धर्मातील सोळा संस्कार
गर्भाधान  · पुंसवन  · अनवलोभन  · सीमंतोन्नयन  · जातकर्म  · नामकरण  · सूर्यावलोकन  · निष्क्रमण  · अन्नप्राशन  · वर्धापन  · चूडाकर्म  · अक्षरारंभ  · उपनयन  · समावर्तन  · विवाह  · अंत्येष्टी
  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले