"मॅसेच्युसेट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने काढले: ks:मासचुसेट्‍स
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट राज्य US
'''मॅसेच्युसेट्स''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] ५०पैकी एक राज्य आहे.
| पूर्ण नाव = मॅसेच्युसेट्स<br />Massachusetts
मॅसेच्युसेट्स हे राज्य अमेरिकेच्या उत्तरपूर्वेतील [[न्यू इंग्लंड]] भागात आहे. ह्यातील ६४ लाख रहिवाश्यांतील बहुतांशी रहिवासी हे [[बोस्टन]] महानगरात राहतात.
| नाव =
| ध्वज = Flag of Massachusetts.svg
| चिन्ह = Seal of Massachusetts.svg
| टोपणनाव = ''द बे स्टेट (The Bay State)''
| ब्रीदवाक्य = ''Ense petit placidam sub libertate quietem'' <small>(लॅटिन)</small>
| पूर्वीचे नाव =
| पूर्वीचा ध्वज =
| नकाशा = Map of USA MA.svg
| अधिकृत भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
| इतर भाषा =
| रहिवासी =
| राजधानी = [[बॉस्टन]]
| सर्वात मोठे शहर = [[बॉस्टन]]
| सर्वात मोठे महानगर =
| क्षेत्रफळ क्रमांक = ४४
| एकूण क्षेत्रफळ वर्गमैल =
| एकूण क्षेत्रफळ वर्गकिमी = २७,३३६
| रुंदी किमी = २९५
| लांबी किमी = १८२
| जलव्याप्त क्षेत्रफळ टक्केवारी = २५.७
| लोकसंख्या क्रमांक = १४
| लोकसंख्या घनता क्रमांक = ३
| सन २००० लोकसंख्या = ६५,४७,६२९
| सन २००० लोकसंख्या घनता प्रति वर्गकिमी = ३१२.७
| सरासरी घरगुती उत्पन्न =६५,४०१
| उत्पन्न क्रमांक = ६
| प्रवेशदिनांक = [[६ फेब्रुवारी]], [[इ.स. १७८८]]
| प्रवेशक्रम = ६
| आयएसओकोड = US-MA
| संकेतस्थळ = http://www.mass.gov
| तळटिपा =
}}
'''कॉमनवेल्थ ऑफ मॅसेच्युसेट्स''' ({{lang-en|Commonwealth of Massachusetts}}; {{ध्वनी-मदतीविना|En-us-Massachusetts.ogg|उच्चार}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील [[न्यू इंग्लंड]] ह्या भौगोलिक प्रदेशामध्ये वसलेले मॅसेच्युसेट्स क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १४व्या क्रमांकाचे राज्य आहे.

मॅसेच्युसेट्सच्या पूर्वेला [[अटलांटिक महासागर]] असून उत्तरेला [[व्हरमाँट]] व [[न्यू हॅम्पशायर]], दक्षिणेला [[कनेक्टिकट]] व [[र्‍होड आयलंड]] तर पश्चिमेला [[न्यू यॉर्क]] ही राज्ये आहेत. २०१० साली मॅसेच्युसेट्सची लोकसंख्या ६५,४७,६२९ इतकी होती व ह्यांमधील दोन तृतियांश रहिवासी [[बॉस्टन]] महानगर क्षेत्रामध्ये स्थायिक आहेत.

अमेरिकेच्या इतिहासामध्ये मॅसेच्युसेट्सला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इ.स. १६२० साली स्थापन झालेली [[प्लिमथ, मॅसेच्युसेट्स|प्लिमथ]] ही अमेरिकेमधील दुसरी कायमस्वरूपी [[ब्रिटिश]] वसाहत होती. १६३६ साली उघडलेले [[हार्वर्ड विद्यापीठ]] हे [[उत्तर अमेरिका|उत्तर अमेरिकेमधील]] सर्वात जुने विद्यापीठ आहे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात घडलेल्या [[अमेरिकन क्रांती]]चे [[बॉस्टन]] हे सर्वात मोठे केंद्र होते.

आजच्या घडीला मॅसेच्युसेट्स अमेरिकेतील एक प्रगत राज्य असून संस्कृती, कला, शिक्षण इत्यादींबाबतीत अग्रेसर आहे. येथील [[वार्षिक दरडोई उत्पन्न]] अमेरिकेमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.


==मोठी शहरे==
*[[बॉस्टन]] महानगर क्षेत्र - ४५,२२,८५८
*[[वूस्टर, मॅसेच्युसेट्स|वूस्टर]] - १,८१,०४५
*[[स्प्रिंगफील्ड, मॅसेच्युसेट्स|स्प्रिंगफील्ड]] - १,५३,०६०
*[[लॉवेल, मॅसेच्युसेट्स|लॉवेल]] - १,०६,५१९
*[[केंब्रिज, मॅसेच्युसेट्स|केंब्रिज]] - १,०५,१६२

==शिक्षण==
[[मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी|एम.आय.टी]] व [[हार्वर्ड विद्यापीठ]] ह्या जगातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांपैकी दोन विद्यापीठे मॅसेच्युसेट्सच्या [[केंब्रिज, मॅसेच्युसेट्स|केंब्रिज]] शहरात स्थित आहेत.

==खेळ==
[[बास्केटबॉल]] व [[व्हॉलीबॉल]] ह्या दोन जागतिक खेळांची निर्मिती पश्चिम मॅसेच्युसेट्समध्येच झाली. आजच्या घडीला अमेरिकेमधील काही सर्वात यशस्वी व्यावसायिक संघ मॅसेच्युसेट्स राज्यात स्थित आहेत. ह्यांमध्ये [[बॉस्टन सेल्टिक्स]], [[बॉस्टन रेड सॉक्स]], [[न्यू इंग्लंड पेट्रियट्स]], [[बॉस्टन ब्रुइन्स]] व [[बॉस्टन ब्रेव्ह्ज]] ह्यांचा समावेश होतो.

==गॅलरी==
<Gallery>
चित्र:DowntownBoston.jpg|[[बॉस्टन]] ही मॅसेच्युसेट्सची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.
चित्र:MIT Building 10 and the Great Dome, Cambridge MA.jpg|[[मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी|एम.आय.टी]].
चित्र:Map of Massachusetts NA.png|मॅसेच्युसेट्समधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
चित्र:Mass statehouse eb1.jpg|मॅसेच्युसेट्स राज्य विधान भवन.
चित्र:2000 MA Proof.png|मॅसेच्युसेट्सचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
</Gallery>

==बाह्य दुवे==
*[http://www.mass.gov/ अधिकृत सरकारी संकेतस्थळ]
*[http://www.massvacation.com/ पर्यटन]
{{कॉमन्स|Massachusetts|मॅसेच्युसेट्स}}


{{अमेरिकेचे राजकीय विभाग}}
{{अमेरिकेचे राजकीय विभाग}}


[[वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
[[वर्ग:अमेरिकेची राज्ये]]
[[वर्ग:अमेरिकेची राज्ये]]
[[वर्ग:मॅसेच्युसेट्स]]
[[वर्ग:मॅसेच्युसेट्स| ]]


[[af:Massachusetts]]
[[af:Massachusetts]]

२१:३७, १६ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

मॅसेच्युसेट्स
Massachusetts
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: द बे स्टेट (The Bay State)
ब्रीदवाक्य: Ense petit placidam sub libertate quietem (लॅटिन)
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी बॉस्टन
मोठे शहर बॉस्टन
क्षेत्रफळ  अमेरिकेत ४४वा क्रमांक
 - एकूण २७,३३६ किमी² 
  - रुंदी २९५ किमी 
  - लांबी १८२ किमी 
 - % पाणी २५.७
लोकसंख्या  अमेरिकेत १४वा क्रमांक
 - एकूण ६५,४७,६२९ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ३१२.७/किमी² (अमेरिकेत ३वा क्रमांक)
 - सरासरी उत्पन्न  ६५,४०१
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश ६ फेब्रुवारी, इ.स. १७८८ (६वा क्रमांक)
संक्षेप   US-MA
संकेतस्थळ http://www.mass.gov

कॉमनवेल्थ ऑफ मॅसेच्युसेट्स (इंग्लिश: Commonwealth of Massachusetts; En-us-Massachusetts.ogg उच्चार ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील न्यू इंग्लंड ह्या भौगोलिक प्रदेशामध्ये वसलेले मॅसेच्युसेट्स क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ४४वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने १४व्या क्रमांकाचे राज्य आहे.

मॅसेच्युसेट्सच्या पूर्वेला अटलांटिक महासागर असून उत्तरेला व्हरमाँटन्यू हॅम्पशायर, दक्षिणेला कनेक्टिकटर्‍होड आयलंड तर पश्चिमेला न्यू यॉर्क ही राज्ये आहेत. २०१० साली मॅसेच्युसेट्सची लोकसंख्या ६५,४७,६२९ इतकी होती व ह्यांमधील दोन तृतियांश रहिवासी बॉस्टन महानगर क्षेत्रामध्ये स्थायिक आहेत.

अमेरिकेच्या इतिहासामध्ये मॅसेच्युसेट्सला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इ.स. १६२० साली स्थापन झालेली प्लिमथ ही अमेरिकेमधील दुसरी कायमस्वरूपी ब्रिटिश वसाहत होती. १६३६ साली उघडलेले हार्वर्ड विद्यापीठ हे उत्तर अमेरिकेमधील सर्वात जुने विद्यापीठ आहे. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात घडलेल्या अमेरिकन क्रांतीचे बॉस्टन हे सर्वात मोठे केंद्र होते.

आजच्या घडीला मॅसेच्युसेट्स अमेरिकेतील एक प्रगत राज्य असून संस्कृती, कला, शिक्षण इत्यादींबाबतीत अग्रेसर आहे. येथील वार्षिक दरडोई उत्पन्न अमेरिकेमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.


मोठी शहरे

शिक्षण

एम.आय.टीहार्वर्ड विद्यापीठ ह्या जगातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्थांपैकी दोन विद्यापीठे मॅसेच्युसेट्सच्या केंब्रिज शहरात स्थित आहेत.

खेळ

बास्केटबॉलव्हॉलीबॉल ह्या दोन जागतिक खेळांची निर्मिती पश्चिम मॅसेच्युसेट्समध्येच झाली. आजच्या घडीला अमेरिकेमधील काही सर्वात यशस्वी व्यावसायिक संघ मॅसेच्युसेट्स राज्यात स्थित आहेत. ह्यांमध्ये बॉस्टन सेल्टिक्स, बॉस्टन रेड सॉक्स, न्यू इंग्लंड पेट्रियट्स, बॉस्टन ब्रुइन्सबॉस्टन ब्रेव्ह्ज ह्यांचा समावेश होतो.

गॅलरी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: