"ॲल पचिनो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
added इ.स. to the years
added 'चे दशक' to the decades
ओळ १६: ओळ १६:
इ.स.१९९० मध्ये पचिनोज लाउंज हे अडचणींमुळे बंद पडले. आता ते सायट्रस ग्रिल या नावाने ओळखले जाते. वयाच्या ८२ व्या वर्षी सॅल्व्हॅडोर यांचा १ जानेवारी २००५ मध्ये म्रृत्यू झाला.
इ.स.१९९० मध्ये पचिनोज लाउंज हे अडचणींमुळे बंद पडले. आता ते सायट्रस ग्रिल या नावाने ओळखले जाते. वयाच्या ८२ व्या वर्षी सॅल्व्हॅडोर यांचा १ जानेवारी २००५ मध्ये म्रृत्यू झाला.

===१९६०चे दशक===
===इ.स. १९६० ===
इ.स.१९६६ मध्ये पचिनोने प्रसिद्ध अभिनेते [[ली स्ट्रॅसबर्ग]] यांच्याकडून अभिनयाचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच अभिनयात पारंगत असलेल्या पचिनोला अभिनय करणे अतिशय आवडत होते. मात्र त्यामुळे त्याला निष्कांचन आणि अनिकेत अवस्था प्राप्त झाली. अभिनय करत असलेल्या रंगमंचावरच झोपण्याची वेळ त्याच्यावर आली. दशकाच्या शेवटी त्याने "[[द इंडियन वॉन्ट्स द ब्रॉन्क्स]]" साठी [[ओबी अॅवॉर्ड]] आणि "[[डज द टायगर वेअर अ नेकटाय]]" साठी [[टोनी अॅवॉर्ड]] जिंकला.इ.स. १९६८ मध्ये त्याने दूरदर्शन मालिका एन.वाय.पी.डी. मध्ये सर्वप्रथम छोट्या पडद्यावर काम केले. त्यानंतरच्या पुढच्या वर्षातच त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला.

===१९७०चे दशक===
===इ.स. १९७० ===
१९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या "[[द पॅनिक इन नीडल पार्क]]" या चित्रपटातील [[हेरॉईन]]चे व्यसन असलेल्या माणसाची त्याने साकार केलेली व्यक्तिरेखा पाहून दिग्दर्शक [[फ्रान्सिस फोर्ड कपोला]]चे लक्ष त्याच्याकडे गेले.
इ.स.१९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या "[[द पॅनिक इन नीडल पार्क]]" या चित्रपटातील [[हेरॉईन]]चे व्यसन असलेल्या माणसाची त्याने साकार केलेली व्यक्तिरेखा पाहून दिग्दर्शक [[फ्रान्सिस फोर्ड कपोला]]चे लक्ष त्याच्याकडे गेले.

[[चित्र:Al_Pacino_and_Robert_Duvall_in_ the_Godfather.jpg|thumb|275px|''[[द गॉडफादर (चित्रपट)|द गॉडफादर]](१९७२)'' या चित्रपटात पचिनो (उजवीकडे)]]
[[चित्र:Al_Pacino_and_Robert_Duvall_in_ the_Godfather.jpg|thumb|275px|''[[द गॉडफादर (चित्रपट)|द गॉडफादर]](१९७२)'' या चित्रपटात पचिनो (उजवीकडे)]]
ओळ ३२: ओळ ३२:
७० च्या दशकात पचिनोला त्याच्या सर्पिको, द गॉडफादर भाग २, डॉग डे आफ्टरनून आणि ...अॅंड जस्टिस फॉर ऑल साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी ४ ऑस्कर नामांकने मिळाली.
७० च्या दशकात पचिनोला त्याच्या सर्पिको, द गॉडफादर भाग २, डॉग डे आफ्टरनून आणि ...अॅंड जस्टिस फॉर ऑल साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी ४ ऑस्कर नामांकने मिळाली.

===इ.स. १९८० ===
===१९८०चे दशक ===
इ.स.१९८० दशकाच्या सुरुवातीला पचिनोने काम केलेल्या वादग्रस्त [[क्रुजिंग]] आणि विनोदी [[ऑथर! ऑथर!]] या चित्रपटांवर समीक्षकांनी जोरदार टीका केली. इ.स.१९८३ मधील [[स्कारफेस]] या ब्रायन डी पामा यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील त्याच्या कामाचे विशेष कौतुक झाले. चित्रपट प्रदर्शनानंतर समीक्षकांनी टीका करूनदेखील या चित्रपटाने मोठे व्यावसायिक यश मिळवले. या भूमिकेसाठी पचिनोला गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. या चित्रपटाच्या यशानंतर पचिनोकडे आदराने पाहिले जाऊ लागले.

ओळ ३९: ओळ ३९:

===इ.स. १९९० ===
===१९९०चे दशक ===
[[डिक ट्रेसी]] चित्रपटासाठी पचिनोला ऑस्कर नामांकन मिळाले. पाठोपाठच त्याचा सर्वात प्रसिद्ध चित्रपट [[द गॉडफादर भाग ३]] प्रदर्शित झाला. निवृत्त, निराश झालेला आंधळ्या लेफ्टनंट ''कर्नल फ्रॅन्क स्लेड'' या [[सेन्ट ऑफ अ वूमन]] चित्रपटातील भूमिकेसाठी पचिनोला ऑस्कर पुरस्कार अखेरीस मिळाला(इ.स.१९९२). त्याच वर्षी ग्लेन्गरी ग्लेन रॉस चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला ऑस्कर पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता गटामध्ये नामांकन मिळाले. अशा प्रकारे एकाच वर्षी दोन वेगवेगळ्या गटांमध्ये, दोन वेगवेगळ्या चित्रपटांसाठी नामांकने मिळवणारा पचिनो हा पहिला पुरुष अभिनेता ठरला.

नंतर पचिनोने अनेक चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका केल्या.
नंतर पचिनोने अनेक चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका केल्या.

०८:५३, १४ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

ॲल पचिनो
चित्र:Pacino.jpg

अल्फ्रेडो जेम्स अॅल पचिनो (एप्रिल २५, इ.स. १९४०) हा अकॅडेमी पुरस्कार, एमी पुरस्कार आणि टोनी पुरस्कार विजेता अमेरिकन रंगभूमी व चित्रपट अभिनेता आहे.

पचिनोचा जन्म न्यूयॉर्क शहरातील मॅनहटन विभागात एका इटालियन-अमेरिकन दांपत्याच्या पोटी झाला. त्याचे आईचे नाव रोज गेरार्ड आणि वडिलांचे नाव सॅल्व्हॅडोर पचिनो होते. पचिनो २ वर्षांचा असताना त्याच्या पालकांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर अल आणि आई त्याच्या आजी-आजोबांबरोबर राहण्यासाठी न्यूयॉर्कमधील द ब्रॉन्क्स इथे गेले. त्याचे वडील सॅल्व्हॅडोर हे कॅलिफोर्नियातील कोविना येथे विमा विक्रेते आणि पचिनोज लाउंज (Pacino's Lounge) नावाच्या रेस्टॉरंटचे मालक म्हणून राहण्यास गेले.

इ.स.१९९० मध्ये पचिनोज लाउंज हे अडचणींमुळे बंद पडले. आता ते सायट्रस ग्रिल या नावाने ओळखले जाते. वयाच्या ८२ व्या वर्षी सॅल्व्हॅडोर यांचा १ जानेवारी २००५ मध्ये म्रृत्यू झाला.

१९६०चे दशक

इ.स.१९६६ मध्ये पचिनोने प्रसिद्ध अभिनेते ली स्ट्रॅसबर्ग यांच्याकडून अभिनयाचे शिक्षण घेतले. लहानपणापासूनच अभिनयात पारंगत असलेल्या पचिनोला अभिनय करणे अतिशय आवडत होते. मात्र त्यामुळे त्याला निष्कांचन आणि अनिकेत अवस्था प्राप्त झाली. अभिनय करत असलेल्या रंगमंचावरच झोपण्याची वेळ त्याच्यावर आली. दशकाच्या शेवटी त्याने "द इंडियन वॉन्ट्स द ब्रॉन्क्स" साठी ओबी अॅवॉर्ड आणि "डज द टायगर वेअर अ नेकटाय" साठी टोनी अॅवॉर्ड जिंकला.इ.स. १९६८ मध्ये त्याने दूरदर्शन मालिका एन.वाय.पी.डी. मध्ये सर्वप्रथम छोट्या पडद्यावर काम केले. त्यानंतरच्या पुढच्या वर्षातच त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला.

१९७०चे दशक

इ.स.१९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या "द पॅनिक इन नीडल पार्क" या चित्रपटातील हेरॉईनचे व्यसन असलेल्या माणसाची त्याने साकार केलेली व्यक्तिरेखा पाहून दिग्दर्शक फ्रान्सिस फोर्ड कपोलाचे लक्ष त्याच्याकडे गेले.

चित्र:Al Pacino and Robert Duvall in the Godfather.jpg
द गॉडफादर(१९७२) या चित्रपटात पचिनो (उजवीकडे)

कपोलाच्या "द गॉडफादर" या इ.स. १९७२ साली प्रसिद्ध झालेल्या चित्रपटातील मायकल कार्लिओनच्या भूमिकेनंतर पचिनो जगप्रसिद्ध झाला. कपोलाने त्यामानाने नवख्या असलेल्या पचिनोला मायकल कार्लिओनचे काम करण्याची संधी देऊन अनेकांची नाराजी ओढवली होती. पचिनोला या चित्रपटातील त्याच्या अभिनयाबद्दल अकॅडेमी पुरस्कारांमध्ये "सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता" गटात नामांकन मिळाले. इ.स.१९७३ मध्ये पचिनोने अतिशय यशस्वी सर्पिको मध्ये आणि तुलनेने कमी यशस्वी स्केअरक्रो मध्ये जीन हॅकमन सोबत काम केले.

चित्र:DogDayAfternoonPacino01.jpg
डॉग डे आफ्टरनून या चित्रपटात पचिनो

१९७४ मध्ये त्याने "द गॉडफादर भाग २" मध्ये मायकल कार्लिओनचे पात्र पुन्हा एकदा साकारले. हा चित्रपट अतिशय यशस्वी ठरला. समीक्षकांनी या कामाचे अतिशय कौतुक केले. इ.स.१९७५ मध्ये डॉग डे आफ्टरनूनच्या प्रदर्शनानंतर पचिनो लोकप्रियतेच्या शिखरावर पोचला. हा चित्रपट बॅंक दरोडेखोर John Wojtowicz च्या आयुष्यावर आधारित होता.

७० च्या दशकात पचिनोला त्याच्या सर्पिको, द गॉडफादर भाग २, डॉग डे आफ्टरनून आणि ...अॅंड जस्टिस फॉर ऑल साठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कारासाठी ४ ऑस्कर नामांकने मिळाली.

१९८०चे दशक

इ.स.१९८० दशकाच्या सुरुवातीला पचिनोने काम केलेल्या वादग्रस्त क्रुजिंग आणि विनोदी ऑथर! ऑथर! या चित्रपटांवर समीक्षकांनी जोरदार टीका केली. इ.स.१९८३ मधील स्कारफेस या ब्रायन डी पामा यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील त्याच्या कामाचे विशेष कौतुक झाले. चित्रपट प्रदर्शनानंतर समीक्षकांनी टीका करूनदेखील या चित्रपटाने मोठे व्यावसायिक यश मिळवले. या भूमिकेसाठी पचिनोला गोल्डन ग्लोब पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. या चित्रपटाच्या यशानंतर पचिनोकडे आदराने पाहिले जाऊ लागले.

इ.स.१९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या रिव्हल्युशन या चित्रपटाने पचिनोच्या अपयशाची मालिका सुरुच ठेवली. त्यामुळे त्याने चित्रपटात काम न करता रंगभूमीवर काम करण्याचा निर्णय घेतला. चार वर्षे चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतर इ.स. १९८९ मध्ये सी ऑफ लव्ह या चित्रपटाद्वारे पचिनोने चित्रपटसृष्टीत पुनरागमन केले.

१९९०चे दशक

डिक ट्रेसी चित्रपटासाठी पचिनोला ऑस्कर नामांकन मिळाले. पाठोपाठच त्याचा सर्वात प्रसिद्ध चित्रपट द गॉडफादर भाग ३ प्रदर्शित झाला. निवृत्त, निराश झालेला आंधळ्या लेफ्टनंट कर्नल फ्रॅन्क स्लेड या सेन्ट ऑफ अ वूमन चित्रपटातील भूमिकेसाठी पचिनोला ऑस्कर पुरस्कार अखेरीस मिळाला(इ.स.१९९२). त्याच वर्षी ग्लेन्गरी ग्लेन रॉस चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला ऑस्कर पुरस्कारातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता गटामध्ये नामांकन मिळाले. अशा प्रकारे एकाच वर्षी दोन वेगवेगळ्या गटांमध्ये, दोन वेगवेगळ्या चित्रपटांसाठी नामांकने मिळवणारा पचिनो हा पहिला पुरुष अभिनेता ठरला. नंतर पचिनोने अनेक चित्रपटांमध्ये संस्मरणीय भूमिका केल्या.