"भरत दाशरथि" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sa:भरतः(रामायणम्)
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: es:Bharata (Ramaiana)
ओळ ८: ओळ ८:
[[bn:ভরত (রামায়ণ)]]
[[bn:ভরত (রামায়ণ)]]
[[en:Bharata (Ramayana)]]
[[en:Bharata (Ramayana)]]
[[es:Bharata (Rāmāyaṇa)]]
[[es:Bharata (Ramaiana)]]
[[hi:भरत (रामायण)]]
[[hi:भरत (रामायण)]]
[[id:Bharata (Ramayana)]]
[[id:Bharata (Ramayana)]]

१८:३९, ११ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

राम वनवासाला निघाला असताना त्याच्या पादुका मागून घेताना भरत : बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी चितारलेले चित्र

हिंदू महाकाव्य रामायणानुसार भरत (निस्संदिग्ध नाव: भरत दाशरथि; संस्कृत: भरत; भासा इंडोनेशिया: Barata; चिनी: पोलोतो; बर्मी: भाद्रा; भासा मलेशिया: Baradan, तमिळ: பரதன் ; थाई: พระพรต ;) हा दशरथ आणि कैकेयी यांचा पुत्र आणि रामाचा भाऊ होता. राम, सीतालक्ष्मण यांच्या वनवासकाळात त्याने रामाच्या वतीने अयोध्येचे राज्य चालवले. नैतिक व धर्म्य आचारात रामायणातील सर्व व्यक्तिरेखांमध्ये भरताचे व्यक्तिमत्त्व रामाशी तुलनीय गुणवत्तेचे असल्याचे मानले जाते. किंबहुना रामायणाचे काही भाष्यकार या पैलूंत भरताला रामाहून उजवा मानतात.