"जमशेदजी टाटा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: az:Cəmşidci Tata
ओळ ११: ओळ ११:


[[ar:جامستجي تاتا]]
[[ar:جامستجي تاتا]]
[[az:Cəmşidci Tata]]
[[de:Jamshedji Tata]]
[[de:Jamshedji Tata]]
[[en:Jamsetji Tata]]
[[en:Jamsetji Tata]]

१५:३९, ९ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

जमशेदजी टाटा

जमशेदजी नसरवानजी टाटा (गुजराती: જમ્શેત્જી નુંસ્સેર્વાનજી ટાટા ; (३ मार्च, इ.स. १८३९ - १९ मे, इ.स. १९०४) पारशी, भारतीय उद्योजक होते. टाटा समूह या भारतातल्या आघाडीच्या उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते.

त्यांचा जन्म गुजरातमध्ये नवसारी येथे झाला. त्यांना दोराबजी आणि रतनजी अशी दोन अपत्ये होती. जमशेदपूर येथील पोलाद कारखाना, मुंबईचे ताजमहाल हॉटेल, बंगळुरातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अशा अनेक संस्थांची स्थापना ही त्यांची महत्त्वाची कार्ये होत.