"पोर्तुगालचा दुसरा होआव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: he:ז'ואאו השני, מלך פורטוגל
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: eo:Johano la 2-a (Portugalio)
ओळ १७: ओळ १७:
[[de:Johann II. (Portugal)]]
[[de:Johann II. (Portugal)]]
[[en:John II of Portugal]]
[[en:John II of Portugal]]
[[eo:Johano la 2-a (Portugalio)]]
[[es:Juan II de Portugal]]
[[es:Juan II de Portugal]]
[[fi:Juhana II (Portugali)]]
[[fi:Juhana II (Portugali)]]

०३:३६, ९ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

होआव दुसरा

होआव दुसरा (पोर्तुगीज: João II) (३ मार्च, १४५५ - २५ ऑक्टोबर, १४९५) हा पोर्तुगालाचा तेरावा राजा होता. त्याने पोर्तुगीज राजतंत्राची ताकद पुनर्प्रस्थापित केली, पोर्तुगालाची अर्थव्यवस्था बळावण्यासाठी प्रयत्न केले, तसेच आफ्रिका व पौर्वात्य देशांकडील साहसी सागरी मोहिमांना पुन्हा राजाश्रय दिला.