"लुई पाश्चर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: sa:लूयीस् पाश्चर्
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: su:Louis Pasteur
ओळ ९०: ओळ ९०:
[[sq:Louis Pasteur]]
[[sq:Louis Pasteur]]
[[sr:Луј Пастер]]
[[sr:Луј Пастер]]
[[su:Louis Pasteur]]
[[sv:Louis Pasteur]]
[[sv:Louis Pasteur]]
[[sw:Louis Pasteur]]
[[sw:Louis Pasteur]]

२०:४५, ८ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

लुई पाश्चर

लुई पाश्चर (डिसेंबर २७,१८२२-सप्टेंबर २८,१८९५) हा फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ व सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ होता. तो प्रामुख्याने अनेक रोगांची कारणे व त्यांच्यापासून बचाव यामध्ये केलेल्या अमूलाग्र शोधांसाठी ओळखला जातो.