"वर्ल्ड वाईड वेब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२०६ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
छो
बदलांचा आढावा नाही
(नवीन पान: '''वर्ल्ड वाईड वेब''' हि एक कार्यप्रणाली आहे जी सामान्यपणे इंग्रजीम...)
 
छो
'''वर्ल्ड वाईड वेब''' हि एक कार्यप्रणाली आहे जी सामान्यपणे इंग्रजीमध्ये WWW, W3 किंवा फक्त वेब म्हणून ओळखली जाते. वेब म्हणजे दुव्यांनी जोडलेला पानांचा संच जो आपण [[महाजाल|आंतरजालाच्या]] माध्यमातून वापरू शकतो. या पानांना वेब पेज असे म्हणतात. [[आंतरजाल न्याहाळक|वेब ब्राउजर]] चा वापर करून आपण हि पाने आपल्या संगणकाच्या पडद्यावर पाहू शकतो. वेब पेजेस मध्ये लिखाण, चित्रे, ध्वनी, चलचित्रांच्या माध्यमाने माहिती उपलब्ध केलेली असते.
 
[[चित्र:WWW logo by Robert Cailliau.svg|thumb|120px|WWW रॉबर्ट कैल्लिआउ यांनी बनवलेला वेब चा ऐतिहासिक लोगो]]
 
 
३००

संपादने

दिक्चालन यादी