"वर्ल्ड वाईड वेब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''वर्ल्ड वाईड वेब''' हि एक कार्यप्रणाली आहे जी सामान्यपणे इंग्रजीम...
(काही फरक नाही)

१४:४६, ७ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

वर्ल्ड वाईड वेब हि एक कार्यप्रणाली आहे जी सामान्यपणे इंग्रजीमध्ये WWW, W3 किंवा फक्त वेब म्हणून ओळखली जाते. वेब म्हणजे दुव्यांनी जोडलेला पानांचा संच जो आपण आंतरजालाच्या माध्यमातून वापरू शकतो. या पानांना वेब पेज असे म्हणतात. वेब ब्राउजर चा वापर करून आपण हि पाने आपल्या संगणकाच्या पडद्यावर पाहू शकतो. वेब पेजेस मध्ये लिखाण, चित्रे, ध्वनी, चलचित्रांच्या माध्यमाने माहिती उपलब्ध केलेली असते.