"वू चिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: fa:گویش وو (چینی)
ओळ १७: ओळ १७:
[[es:Chino wu]]
[[es:Chino wu]]
[[eu:Wu txinera]]
[[eu:Wu txinera]]
[[fa:گویش وو (چینی)]]
[[fi:Wu-kiina]]
[[fi:Wu-kiina]]
[[fr:Wu (langue)]]
[[fr:Wu (langue)]]

२३:४७, ५ नोव्हेंबर २०११ ची आवृत्ती

चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील वू भाषकांचा विस्तार दर्शवणारा नकाशा

वू चिनी (नवी चिनी चित्रलिपी: 吴语; जुनी चिनी चित्रलिपी: 吳語; फीनयीन: Wú yǔ) हा चिनी भाषेचा एक प्रमुख प्रकार आहे. चीनमधील च-च्यांग प्रांत, शांघाय शहर व दक्षिण च्यांग्सू प्रांतातील सुमारे ९ कोटी नागरिक वू वापरतात. वू ही वेगळी भाषा मानली जावी की चिनी भाषेचीच एक उपशाखा असावी ह्यावर तज्ज्ञांचे दुमत आहे.