"शंकर केशव कानेटकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छो →‎संदर्भ: embedding साचा:मराठी कवी using AWB
(चर्चा | योगदान)
छो "शंकर केशव कानेटकर" हे पान "गिरीश" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(काही फरक नाही)

२३:३९, १८ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती

कवी गिरीश
जन्म नाव शंकर केशव कानेटकर
टोपणनाव गिरीश
जन्म ऑक्टोबर २८, इ.स. १८९३
मृत्यू इ.स. १९७४
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता
अपत्ये नाटककार वसंत कानेटकर व मुंबई आकाशवाणीवरील भूतपूर्व अधिकारी आणि गायक मधुसूदन कानेटकर

शंकर केशव कानेटकर ऊर्फ कवी गिरीश (ऑक्टोबर २८, इ.स. १८९३ - इ.स. १९७४) हे मराठी कवी होते. सातार्‍यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्गसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत.[१]

संदर्भ

  1. ^ http://www.phaltancommunity.com/smrutigandha.html. १७ मार्च, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)