"जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १२: | ओळ १२: | ||
[[वर्ग:बौद्ध व्यक्ती]] |
[[वर्ग:बौद्ध व्यक्ती]] |
||
[[वर्ग:भूतानचे राजे]] |
[[वर्ग:भूतानचे राजे]] |
||
[[वर्ग:वांग्चुक घराणे]] |
|||
[[en:Jigme Khesar Namgyal Wangchuck]] |
[[en:Jigme Khesar Namgyal Wangchuck]] |
२१:०६, १५ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती
जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक (मराठी लेखनभेद: जिग्मे खेसर नामग्याल वांग्चुक ; जोंखा: འཇིགས་མེད་གེ་སར་རྣམ་རྒྱལ་དབང་ཕྱུག་ ; रोमन लिपी: Jigme Khesar Namgyel Wangchuck) (२१ फेब्रुवारी, इ.स. १९८० - हयात) हा भूतानाचा ५वा व विद्यमान राजा आहे. १४ डिसेंबर, इ.स. २००६ रोजी हा राजा बनला व ६ नोव्हेंबर, इ.स. २००८ रोजी त्याला अधिकॄत रित्या राज्याभिषेक करण्यात आला. १३ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी एकवीसवर्षीय जेत्सुन पेमा हिच्याशी याचा विवाह झाला.
भूतानाचा ४था राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक व त्याची तिसरी पत्नी छेरिंग यांग्दोन यांच्या पोटी घेसराचा जन्म झाला. त्याचे पदवीशिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठास अंकित असलेल्या मॅग्डालेन कॉलेजात झाले.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- (जोंखा व इंग्लिश भाषेत) http://www.bhutan2008.bt/. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |