"जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवीन पान: thumb|right|250px|{{लेखनाव}} '''जिग्मे घेसर नामग्याल व...
 
(काही फरक नाही)

२०:४६, १५ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती

जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक

जिग्मे घेसर नामग्याल वांग्चुक (मराठी लेखनभेद: जिग्मे खेसर नामग्याल वांग्चुक ; जोंखा: འཇིགས་མེད་གེ་སར་རྣམ་རྒྱལ་དབང་ཕྱུག་ ; रोमन लिपी: Jigme Khesar Namgyel Wangchuck) (२१ फेब्रुवारी, इ.स. १९८० - हयात) हा भूतानाचा ५वा व विद्यमान राजा आहे. १४ डिसेंबर, इ.स. २००६ रोजी हा राजा बनला व ६ नोव्हेंबर, इ.स. २००८ रोजी त्याला अधिकॄत रित्या राज्याभिषेक करण्यात आला. १३ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी एकवीसवर्षीय जेत्सुन पेमा हिच्याशी याचा विवाह झाला.

भूतानाचा ४था राजा जिग्मे सिंग्ये वांग्चुक व त्याची तिसरी पत्नी छेरिंग यांग्दोन यांच्या पोटी घेसराचा जन्म झाला. त्याचे पदवीशिक्षण ऑक्सफर्ड विद्यापीठास अंकित असलेल्या मॅग्डालेन कॉलेजात झाले.

बाह्य दुवे

  • (जोंखा व इंग्लिश भाषेत) http://www.bhutan2008.bt/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)