"बापूराव पेंढारकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
No edit summary
छो बापूराव पेंढारकर हे पान व्यंकटेश बळवंत पेंढारकर मथळ्याखाली स्थानांतरित केले (पुनर्निर्दे...
(काही फरक नाही)

१९:५९, १४ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती

व्यंकटेश बळवंत पेंढारकर ऊर्फ बापूराव पेंढारकर (१० डिसेंबर, इ.स. १८९२ - १५ मार्च, इ.स. १९३७; ग्वाल्हेर, ग्वाल्हेर संस्थान) हे मराठी रंगभूमीवर स्त्रीभूमिका करणारे प्रसिद्ध नट, गायक आणि वादक होते. केशवराव भोसले ह्यांनी स्थापन केलेल्या ललितकलादर्श ह्या नाट्यसंस्थेचे बापूराव अध्वर्यु होते[१].

संदर्भ

  1. ^ http://www.bhalchandrapendharkar.com/bapurao-marathi.htm. १४ ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)