"करडई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hsb:Barbjerska swětlica
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: am:ሱፍ
ओळ १६: ओळ १६:
[[वर्ग:पालेभाज्या]]
[[वर्ग:पालेभाज्या]]


[[am:ሱፍ]]
[[ar:عصفر]]
[[ar:عصفر]]
[[bg:Шафранка]]
[[bg:Шафранка]]

१७:२२, १३ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती

करडईचे वनस्पतिशास्त्रीय चित्र

करडई (शास्त्रीय नाव: Carthamus tinctorius, कार्थेमस टिंक्टोरियस ; इंग्लिश: Safflower, 'सॅफ्लॉवर ;) हे बारमाही उगवणारे, काटेरी कडांची पाने असणारे झुडूप आहे. कोवळी पाने काटेरी नसतात, जून झाली की होतात. करडईची रोपे ३० सें.मी. ते १५० सें.मी. उंचीपर्यंत वाढतात. यांना पिवळी, भगवी, तांबडी गेंदेदार फुलेही येतात. याच्या पानांची खाण्यासाठी भाजी करतात. तसेच करडईच्या बियांपासून खाद्यतेल बनवले जाते. करडईची एक बिन काटेरी जात आहे. तिच्या फुलांपासून दोन प्रकारचे रंग मिळतात. एक पाण्यात विरघळणारा पिवळा आणि दुसरा अविद्राव्य गडद लाल. या लाल रंगाच्या वड्या करून ठेवतात आणि कपड्यांना रंग देण्यासाठी हव्या तेव्हा वापरतात. संस्कृतमध्ये करडईला कुसुंभ म्हणतात. मराठीत कुसुंब म्हणज करडईचे फूल. एकेकाळी महाराष्ट्रात कुसुंबी रंगांच्या साड्यांची चलती होती. कालिदासाने ऋतुसंहारमध्ये वणव्याचे वर्णन करताना, विकचनवकुसुंभस्वच्छसिंदूरभासाः दिशि दिशि परिदग्धा भूमयः पावकेन ऋ.सं १-१७ आणि, वनितांच्या रंगवलेल्या वस्त्रांचे वर्णन करताना, कुसुंभरागारुणितैर्दुकूलैः ऋ.सं ६-४ असे लिहिले आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत