"नकुल" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: fr, gu, id, ja, jv, kn, ml, ru, su, ta, te बदलले: en |
छो सांगकाम्याने वाढविले: sa:नकुलः |
||
ओळ २०: | ओळ २०: | ||
[[ml:നകുലൻ]] |
[[ml:നകുലൻ]] |
||
[[ru:Накула]] |
[[ru:Накула]] |
||
[[sa:नकुलः]] |
|||
[[su:Nakula]] |
[[su:Nakula]] |
||
[[ta:நகுலன்]] |
[[ta:நகுலன்]] |
१०:२८, २१ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
हा लेख महाभारतातील व्यक्तिरेखा नकुल याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नकुल(निःसंदिग्धीकरण).
नकुल महाभारतातील पाच पांडवांपैकी एक होता. नकुल आणि सहदेव हे राजा पंडूस अश्विनिदेवांच्या कॄपेने माद्रीपासून झालेले जुळे पुत्र होते. पंडूला कुंतीपासून झालेले युधिष्ठिर, भीम व अर्जुन हे पुत्र यांची सावत्र भावंडे होती. महाभारतातील संदर्भांनुसार नकुल हा दिसायला अतिशय राजबिंडा होता. अश्वपालनात व तलवारयुद्धात त्याने प्रावीण्य मिळवले होते.