"डाळिंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Pomegranate03_edit.jpg|thumb|डाळिंब]]
[[चित्र:Pomegranate03_edit.jpg|thumb|डाळिंब]]
[[लाल]] [[रंग|रंगाचे]] एक [[फळ]]. यात [[लाल]] [[रंग|रंगाचे]] अनेक [[पाणी]]दार, [[गोड]] दाणे असतात.
'''डाळिंब''' [[लाल]] [[रंग|रंगाचे]] एक [[फळ]] आहे. यात [[लाल]] [[रंग|रंगाचे]] अनेक [[पाणी]]दार, [[गोड]] दाणे असतात.

हे एक [[पित्तशामक]] [[फळ]] आहे. डाळिंब ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. डाळिंबाची साल उगाळून खाल्ल्यास [[जुलाब]] थांबतात. साल नुसती तोंडात ठेवली की खोकला आटोक्यात राहतो.

{{विस्तार}}


हेही पहा : [[डाळींब]]
[[वर्ग:फळे]]
[[वर्ग:फळे]]



२३:३७, २० सप्टेंबर २०११ ची आवृत्ती

डाळिंब

डाळिंब लाल रंगाचे एक फळ आहे. यात लाल रंगाचे अनेक पाणीदार, गोड दाणे असतात.

हे एक पित्तशामक फळ आहे. डाळिंब ही एक आयुर्वेदिक औषधी आहे. डाळिंबाची साल उगाळून खाल्ल्यास जुलाब थांबतात. साल नुसती तोंडात ठेवली की खोकला आटोक्यात राहतो.