"ॲन्ड्र्यू जॉन्सन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
Sankalpdravid (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:16 Andrew Johnson 3x4-Edit1.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]] |
[[चित्र:16 Andrew Johnson 3x4-Edit1.jpg|thumb|right|250px|{{लेखनाव}}]] |
||
'''अँड्रु जॉन्सन''' (मराठी लेखनभेद: '''अँड्र्यू जॉन्सन''', '''अँड्रू जॉन्सन'''; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Andrew Johnson'') (२९ डिसेंबर, १८०८ - ३१ जुलै, इ.स. १८७५) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] १७वा राष्ट्राध्यक्ष होता. त्याने १५ एप्रिल, इ.स. १८६५ ते ४ मार्च, इ.स. १८६९ या कालखंडात |
'''अँड्रु जॉन्सन''' (मराठी लेखनभेद: '''अँड्र्यू जॉन्सन''', '''अँड्रू जॉन्सन'''; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Andrew Johnson'') (२९ डिसेंबर, १८०८ - ३१ जुलै, इ.स. १८७५) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] १७वा राष्ट्राध्यक्ष होता. त्याने १५ एप्रिल, इ.स. १८६५ ते ४ मार्च, इ.स. १८६९ या कालखंडात अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. राष्ट्राध्यक्ष [[अब्राहम लिंकन]] याच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या जॉन्सनाची अध्यक्षीय कारकीर्द [[अमेरिकन यादवी युद्ध|अमेरिकन यादवी युद्धोत्तर]] पुनर्बांधणीच्या काळातल्या पहिल्या चार वर्षांत होती. |
||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
०९:३१, १८ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती
अँड्रु जॉन्सन (मराठी लेखनभेद: अँड्र्यू जॉन्सन, अँड्रू जॉन्सन; इंग्लिश: Andrew Johnson) (२९ डिसेंबर, १८०८ - ३१ जुलै, इ.स. १८७५) हा अमेरिकेचा १७वा राष्ट्राध्यक्ष होता. त्याने १५ एप्रिल, इ.स. १८६५ ते ४ मार्च, इ.स. १८६९ या कालखंडात अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन याच्या हत्येनंतर राष्ट्राध्यक्ष बनलेल्या जॉन्सनाची अध्यक्षीय कारकीर्द अमेरिकन यादवी युद्धोत्तर पुनर्बांधणीच्या काळातल्या पहिल्या चार वर्षांत होती.
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- (इंग्लिश भाषेत) http://www.whitehouse.gov/history/presidents/aj17.html. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link) - (इंग्लिश भाषेत) http://www.loc.gov/rr/program/bib/presidents/ajohnson/. Missing or empty
|title=
(सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |