"खासदार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
संसदेमध्ये जनतेचे प्रतिनिधीत्व करणार्‍या व्यक्तींना खासदार(Member of Parliament) असे संबोधले जाते.
[[संसद|संसदेमध्ये]] जनतेचे प्रतिनिधीत्व करणार्‍या व्यक्तींना '''खासदार'''(Member of Parliament) असे संबोधले जाते.
== भारत ==
== भारत ==
=== लोकसभेतील खासदार ===
=== लोकसभेतील खासदार ===
भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात.
[[भारत|भारताच्या]] राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात.
राज्यानुसार खासदारांची संख्या-
राज्यानुसार खासदारांची संख्या-


ओळ ६६: ओळ ६६:
|}
|}


{{काम चालू}}



[[Category:नागरिकशास्त्र]]
[[वर्ग:नागरिकशास्त्र]]

१३:१६, १७ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती

संसदेमध्ये जनतेचे प्रतिनिधीत्व करणार्‍या व्यक्तींना खासदार(Member of Parliament) असे संबोधले जाते.

भारत

लोकसभेतील खासदार

भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात. राज्यानुसार खासदारांची संख्या-

राज्य खासदारांची संख्या
आंध्रप्रदेश ४२
अरुणाचल प्रदेश
आसाम १४
बिहार ४०
छत्तीसगड ११
गोवा
गुजरात २६
हरियाणा १०
हिमाचल प्रदेश
जम्मू काश्मीर
झारखंड १४
कर्नाटक २८
केरळ २०
मध्यप्रदेश २९
महाराष्ट्र ४८
मणिपूर
मेघालय
मिझोराम
नागालँड
ओरिसा २१
पंजाब १३
राजस्थान २५
सिक्कीम
तमिळनाडू ३९
त्रिपुरा
उत्तरप्रदेश ८०
उत्तराखंड
पश्चिम बंगाल ४२