"सरोवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ace, am, an, ar, arc, ast, ay, az, ba, bat-smg, bcl, be, be-x-old, bg, bjn, bn, br, bs, ca, cr, cs, cv, cy, da, de, el, eml, eo, es, et, eu, fa, fi, fiu-vro, fr, fur, fy, ga, gan, g |
छो r2.7.2) (सांगकाम्याने बदलले: scn:Lacu; cosmetic changes |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[चित्र:Lake Tahoe NV.jpg|right|thumb|250 px|[[अमेरिका|अमेरिकेतील]] [[कॅलिफोर्निया]] व [[नेव्हाडा]] राज्यांच्या सीमेवरील [[टाहो सरोवर]]]] |
[[चित्र:Lake Tahoe NV.jpg|right|thumb|250 px|[[अमेरिका|अमेरिकेतील]] [[कॅलिफोर्निया]] व [[नेव्हाडा]] राज्यांच्या सीमेवरील [[टाहो सरोवर]]]] |
||
[[ |
[[चित्र:LonarCrater.jpg|thumb|right|[[बुलढाणा जिल्हा|बुलढाणा जिल्ह्यातील]] [[लोणार सरोवर]]]] |
||
[[ |
[[चित्र:ShikaraVI.jpg|thumb|right|[[जम्मू आणि काश्मीर]]मधील [[दाल सरोवर]]ातील शिकारे]] |
||
[[चित्र:Austria-Bregenz-Pfaender.jpg|right|thumb|250 px|[[जर्मनी]], [[ऑस्ट्रिया]] व [[स्वित्झर्लंड]] देशांच्या सीमेवरील [[बोडन से]]]] |
[[चित्र:Austria-Bregenz-Pfaender.jpg|right|thumb|250 px|[[जर्मनी]], [[ऑस्ट्रिया]] व [[स्वित्झर्लंड]] देशांच्या सीमेवरील [[बोडन से]]]] |
||
[[ |
[[चित्र:Great Salt Lake.jpg|thumb|right|[[युटा]]मधील [[ग्रेट सॉल्ट लेक]]]] |
||
[[ |
[[चित्र:Caspian Sea from orbit.jpg|thumb|[[कॅस्पियन समुद्र]] हे जगातील सर्वात मोठे सरोवर मानले जाते.]] |
||
'''सरोवर''' (किंवा तलाव) हा [[पृथ्वी]]वरील गोड्या अथवा खार्या पाण्याचा मोठ्या आकाराचा साठा आहे. सरोवरे पूर्णपणे जमिनीने वेढलेली असतात व कोणत्याही [[समुद्र]]ाचा भाग नसतात. आकाराने सरोवरे [[तळे|तळ्यांपेक्षा]] बरीच मोठी असतात व त्यांमधील पाणी साधारणपणे संथ असते.<ref>{{cite web |

|दुवा=http://www.britannica.com/EBchecked/topic/328083/lake |
|दुवा=http://www.britannica.com/EBchecked/topic/328083/lake |
||
ओळ १६: | ओळ १६: | ||
==उल्लेखनीय सरोवरे== |
== उल्लेखनीय सरोवरे == |
||
<!--[[Image:Titan North Pole Lakes PIA08630.jpg|thumb|Lakes on [[Titan (moon)|Titan]]]]--> |
<!--[[Image:Titan North Pole Lakes PIA08630.jpg|thumb|Lakes on [[Titan (moon)|Titan]]]]--> |
||
* [[मिशिगन सरोवर|मिशिगन]]-[[ह्युरॉन सरोवर]] हे एकत्रित सरोवर जगातील '''क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे''' गोड्या पाण्याचे सरोवर आहे: १,१७,३५० वर्ग किमी. जर ही सरोवरे वेगळी धरली तर [[सुपिरियर सरोवर]] ( ८२,४१४ चौरस किमी) हे सर्वात मोठे सरोवर आहे. ३,९४,२९९ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेला [[कॅस्पियन समुद्र]] हे बर्याच वेळा जगातील सर्वात मोठे सरोवर मानले जाते. |

ओळ ४०: | ओळ ४०: | ||
==स्म्दर्भ== |
== स्म्दर्भ == |
||
{{संदर्भयादी}} |
{{संदर्भयादी}} |
||
==बाह्य दुवे== |
== बाह्य दुवे == |
||
{{Commons category|Lakes|सरोवरे}} |
{{Commons category|Lakes|सरोवरे}} |
||
{{Wiktionary}} |
{{Wiktionary}} |
||
ओळ १४२: | ओळ १४२: | ||
[[ru:Озеро]] |
[[ru:Озеро]] |
||
[[sah:Күөл]] |
[[sah:Күөл]] |
||
[[scn:Lacu |
[[scn:Lacu]] |
||
[[sco:Loch]] |
[[sco:Loch]] |
||
[[sh:Jezero]] |
[[sh:Jezero]] |
०३:०९, १५ सप्टेंबर २०११ ची आवृत्ती
सरोवर (किंवा तलाव) हा पृथ्वीवरील गोड्या अथवा खार्या पाण्याचा मोठ्या आकाराचा साठा आहे. सरोवरे पूर्णपणे जमिनीने वेढलेली असतात व कोणत्याही समुद्राचा भाग नसतात. आकाराने सरोवरे तळ्यांपेक्षा बरीच मोठी असतात व त्यांमधील पाणी साधारणपणे संथ असते.[१][२]
उल्लेखनीय सरोवरे
- मिशिगन-ह्युरॉन सरोवर हे एकत्रित सरोवर जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर आहे: १,१७,३५० वर्ग किमी. जर ही सरोवरे वेगळी धरली तर सुपिरियर सरोवर ( ८२,४१४ चौरस किमी) हे सर्वात मोठे सरोवर आहे. ३,९४,२९९ वर्ग किमी क्षेत्रफळ असलेला कॅस्पियन समुद्र हे बर्याच वेळा जगातील सर्वात मोठे सरोवर मानले जाते.
- सायबेरियामधील बैकाल सरोवर हे जगातील सर्वात खोल सरोवर आहे. ह्याची कमाल खोली १,६३७ मी इतकी तर सरासरी खोली ७४९ मी आहे. तसेच हे घनफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे (२३,६०० किमी३, परंतु कॅस्पियन समुद्रापेक्षा (७८,२०० किमी३) लहान आहे.
- ६६० किमी लांबी असलेले टांजानिका सरोवर हे जगातील सर्वात लांब सरोवर आहे.
- बैकाल सरोवर हे जगातील सर्वात जुने सरोवर आहे.
- ओजोस देल सालादो हे आन्देसमधील ज्वालामुखी सरोवर हे कोणत्याही प्रकारचे जगातील सर्वात उंच सरोवर आहे (उंची: ६,३९० मीटर (२०,९६५ फूट)).[३]
- तिबेटमधील मानसरोवर हे जगातील सर्वात उंच गोड्या पाण्याचे सरोवर आहे.
- ३,८१२ मी (१२,५०७ फूट) उंचीवर असलेले टिटिकाका सरोवर हे आन्देसमधील पेरू व बोलिव्हियाच्या सीमेवरील सरोवर जगातील सर्वात उंच जलवाहतूकयोग्य सरोवर मानले जाते. तसेच हे दक्षिण अमेरिका खंडातील सर्वात मोठे सरोवर आहे.
- इस्रायल व जॉर्डन देशांच्या सीमेवरील मृत समुद्र हे जगातील सर्वात कमी उंचीवरील सरोवर आहे. हे सरोवर समुद्रसपाटीच्या ४१८ मी (१,३७१ फूट) खाली आहे.
- ह्युरॉन सरोवराला जगातील सर्वात लांब किनारा (२,९८० किमी) लाभला आहे.
खंडांनुसार मोठी सरोवरे
सर्व खंडांमधील मोठी सरोवरे (क्षेत्रफळाच्या दृष्टीने):
- आफ्रिका - व्हिक्टोरिया सरोवर
- अँटार्क्टिका - वोस्तोक सरोवर (गोठलेले)
- आशिया - बैकाल सरोवर (कॅस्पियन समुद्राला सरोवर मानले तर ते युरेशियामधील सर्वात मोठे सरोवर असेल.)
- ओशनिया - एअर सरोवर
- युरोप - लदोगा सरोवर
- उत्तर अमेरिका - सुपिरियर सरोवर.
- दक्षिण अमेरिका - टिटिकाका सरोवर
स्म्दर्भ
- ^ Britannica online. http://www.britannica.com/EBchecked/topic/328083/lake. 2008-06-25 रोजी पाहिले.
[a Lake is] any relatively large body of slowly moving or standing water that occupies an inland basin of appreciable size. Definitions that precisely distinguish lakes, ponds, swamps, and even rivers and other bodies of nonoceanic water are not well established. It may be said, however, that rivers and streams are relatively fast moving; marshes and swamps contain relatively large quantities of grasses, trees or shrubs; and ponds are relatively small in comparison to lakes. Geologically defined, lakes are temporary bodies of water.
Missing or empty|title=
(सहाय्य) - ^ http://dictionary.reference.com/browse/lake. 2008-06-25 रोजी पाहिले. Missing or empty
|title=
(सहाय्य) - ^ Andes Website - Information about Ojos del Salado volcano, a high mountain in South America and the world's highest volcano
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- सरोवरांचा डेटाबेस
- सरोवरांचे वर्गीकरण
- जगातील सर्वात रम्य सरोवरे - हफिंग्टन पोस्ट