"चेतासंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kk:Жүйке жүйесі
छो r2.6.2) (सांगकाम्याने वाढविले: hak:Sṳ̀n-kîn Ne-thúng
ओळ ४४: ओळ ४४:
[[fr:Système nerveux]]
[[fr:Système nerveux]]
[[gl:Sistema nervioso]]
[[gl:Sistema nervioso]]
[[hak:Sṳ̀n-kîn Ne-thúng]]
[[he:מערכת העצבים]]
[[he:מערכת העצבים]]
[[hi:तन्त्रिका तन्त्र]]
[[hi:तन्त्रिका तन्त्र]]

११:४९, ३० ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

व्याख्या

प्राण्यांच्या शरीरातील स्नायूंच्या इंद्रियांच्या क्रियांवर लक्ष ठेवणारी,ज्ञानेंद्रियांना संदेश देणारी आणि विविध क्रिया घडवून आणणारी संस्था.
ही संस्था चेतापेशी आणि चेतातंतू यांची बनलेली असते.

वर्गीकरण

  1. मध्यवर्ती चेतासंस्था- यात मेंदू आणि चेतारज्जूचा समावेश होतो. यांच्यामार्फत शरीराच्या सर्व क्रियांचे नियमन होते.
  2. परिघीय चेतासंस्था- यात चेतातंतूचा समावेश होतो. त्यांचे जाळे शरीरभर पसरलेले असते. ते विविध अवयवांचा मध्यवर्ती चेतासंस्थेशी संपर्क घडवून आणतात.

चेतातंतू दोन प्रकारचे असतात:

  • अपवाही चेतातंतू - शरीराच्या विविध भागांची माहिती मध्यवर्ती चेतासंस्थेकडे आणि चेतारज्जूकडे पाठवतात.
  • अभिवाही चेतातंतू - चेतासंस्था व चेतारज्जू यांच्याकडून मिळालेल्या आज्ञा शरीराच्या संबंधित भागापर्यंत पोहोचवतात.

प्रतिक्षिप्त क्रिया

या क्रिया घडताना संदेश मेंदूपर्यंत न पोहोचता चेतारज्जूपर्यंतच पोहोचतात. आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात, त्यांना प्रतिक्शिप्त क्रिया असे म्हणतात.

चेतासंस्था