"टोनी तान केंग याम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नवीन पान: thumb|right|250px|{{लेखनाव}} '''टोनी तान केंग याम''' ([[सोपी चिनी लिप...
 
छो "टोनी तान" हे पान "टोनी तान केंग याम" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(काही फरक नाही)

०८:५५, ३० ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

टोनी तान केंग याम

टोनी तान केंग याम (सोपी चिनी लिपी: 陈庆炎 ; पारंपरिक चिनी लिपी: 陳慶炎 ; फीनयीन: Chén Qìngyán ; सिंगापुरी रोमनीकरण: Tony Tan Keng Yam ;) (७ फेब्रुवारी, इ.स. १९४०; सिंगापूर - हयात) हा सिंगापुरी राजकारणी, बँकर व गणिती आहे. १ जुलै, इ.स. २०११ पर्यंत तो गव्हर्मेंट ऑफ सिंगापूर इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन (जीआयसी) या संस्थेचा कार्यकारी संचालक व उप-पदाधिकारी होता, तर सिंगापूर प्रेस होल्डिंग्ज लिमिटेड (एसपीएच) या संस्थेचा पदाधिकारी होता. इ.स. १९९५ ते इ.स. २००५ या कालखंडात तो सिंगापुराचा उपपंतप्रधान होता.

ऑगस्ट, इ.स. २०११ मध्ये झालेल्या सिंगापुराच्या अध्यक्षीय निवडणुकींमध्ये तान उभा राहिला होता व ०.३५% एवढ्या निसटत्या फरकाने जिंकला. १ सप्टेंबर, इ.स. रोजी तो सिंगापुराचा ७वा अध्यक्ष म्हणून शपथ घेईल.