"पीपल्स अ‍ॅक्शन पार्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: ru:Народное действие (партия)
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: id:Partai Tindakan Rakyat
ओळ १८: ओळ १८:
[[es:Partido de Acción Popular]]
[[es:Partido de Acción Popular]]
[[fr:Parti d'action populaire]]
[[fr:Parti d'action populaire]]
[[id:Partai Aksi Rakyat]]
[[id:Partai Tindakan Rakyat]]
[[ja:人民行動党]]
[[ja:人民行動党]]
[[ko:인민행동당 (싱가포르)]]
[[ko:인민행동당 (싱가포르)]]

१९:३४, २९ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीच्या लोगोवर आधारित निदर्शनमात्र चित्र

पीपल्स अ‍ॅक्शन पार्टी (मराठी लघुरूप: पीअ‍ॅपा ; इंग्लिश: People's Action Party (लघुरूप: PAP) ; सोपी चिनी लिपी: 人民行动党 ; पारंपरिक चिनी लिपी: 人民行動黨 ; फीनयीन: Rénmín Xíngdòngdǎng, रन्मिन शिंतोंतांग ; मलय: Parti Tindakan Rakyat , पार्टी तिंदाकान राक्यात ; तमिळ: மக்கள் செயல் கட்சி ;) हा सिंगापुराच्या प्रजासत्ताकातील एक प्रमुख राजकीय पक्ष आहे. पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीची स्थापना इ.स. १९५४ साली ब्रिटिश आधिपत्याखालील सिंगापुरात झाली. इ.स. १९५९ सालातल्या निवडणुकींपासून तो या द्वीप-राष्ट्रातला सत्ताधारी पक्ष आहे.

इ.स. १९६३ सालातील सार्वत्रिक निवडणुकींपासून पीपल्स अ‍ॅक्शन पार्टीचे सिंगापुरातल्या संसदीय लोकशाही-आधारित राजकारणावर वर्चस्व असून देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र प्रतिबंधक कायदे लागू करून भाषणस्वातंत्र्य व नागरी स्वातंत्र्यावर बंधने लादण्याचे आरोप पक्षावर केले जातात [ संदर्भ हवा ].

इ.स. २००६ सालच्या निवडणुकींमध्ये पक्षाने एकूण मतांपैकी ६६.६ % मते मिळवत सिंगापूर संसदेतील ८४ निर्वाचित जागांपैकी ८२ जागा जिंकल्या.

बाह्य दुवे