"परावर्तन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो r2.6.1) (सांगकाम्याने काढले: cs:Odraz vlnění |
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: tr:Yansıma |
||
ओळ ४४: | ओळ ४४: | ||
[[ta:எதிரொளிப்பு]] |
[[ta:எதிரொளிப்பு]] |
||
[[th:การสะท้อน (ฟิสิกส์)]] |
[[th:การสะท้อน (ฟิสิกส์)]] |
||
[[tr:Yansıma]] |
|||
[[uk:Відбиття (фізика)]] |
[[uk:Відбиття (фізика)]] |
||
[[vec:Refresion]] |
[[vec:Refresion]] |
०३:०५, २९ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती
परावर्तन (इंग्लिश : Reflection) म्हणजे दोन माध्यमांच्या सीमेवरील पृष्ठाशी तरंगमुखाच्या दिशेत घडलेला बदल, ज्यात एका माध्यमातून आलेले तरंगमुख त्या पृष्ठावरून त्याच माध्यमात, परंतु वेगळ्या दिशेत, माघारी फिरते. परिचित उदाहरणे म्हणजे प्रकाश, ध्वनी व पाण्यावरील तरंग इत्यादींचे परावर्तन. परावर्तन नियमाप्रमाणे आयात तरंगाचा पृष्ठाशी असलेला कोन, म्हणजेच आयात कोन, परावर्तित तरंगाने पृष्ठाशी केलेल्या कोनाशी, म्हणजेच परावर्तन कोनाशी समान असतो.