"कारले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
२१५ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
[[चित्र:Momordica charantia Blanco2.357.png|thumb|right|200px|कारल्याचा वनस्पतिशास्त्रीय चित्र]]
'''कारले''' (शास्त्रीय नाव: ''Momordica charantia'', ''मोमॉर्डिका कॅरेंशिया'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Bitter Gourd'', ''बिटर गूर्ड'' ;) हा [[आशिया]], [[आफ्रिका]] व [[कॅरिबियन बेटे]] या [[उष्ण कटिबंध|उष्ण कटिबंधीय]] प्रदेशांमध्ये आढळणारा [[वेल]] आहे. याला कडू चवीची, खडबडीत सालीची फळे येतात. याच्या कोवळ्या फळांचा भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो. बाह्य आकार किंवा साल आणि कडवटपणा यांत वैविध्य असणारे कारल्याचे अनेक प्रकार आढळतात.कारले फार कडू वाटले तर भाजी करताना त्याच्यातून निघालेले पाणी कमी करून भाजी करतात.
 
== वनस्पती ==
 
== संबधित म्हणी ==
कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, कडूतरी ते कडूच.
 
== बाह्य दुवे ==
५७,२९९

संपादने

दिक्चालन यादी