"डान्झिगचे स्वतंत्र शहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो साचा:पुस्तक स्रोत साच्याचे देवनागरीकरण using AWB
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: br:Kêr dieub Dantzig
ओळ २०: ओळ २०:


[[bg:Свободен град Гданск]]
[[bg:Свободен град Гданск]]
[[br:Kêr dieub Dantzig]]
[[ca:Ciutat Lliure de Danzig]]
[[ca:Ciutat Lliure de Danzig]]
[[cs:Svobodné město Gdaňsk]]
[[cs:Svobodné město Gdaňsk]]

२०:४०, १८ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

डान्झिगचे स्वतंत्र शहर (जर्मन:Freie Stadt Danzig फ्री श्टाट डान्झिग, पोलिश:Wolne Miasto Gdańsk वॉल्ने मियास्तो ग्डान्स्क) हे अर्ध-स्वतंत्र शहरवजा राष्ट्र होते. याची रचना जानेवारी १०, इ.स. १९२० रोजी व्हर्सायच्या तहातील भाग ३, कलम अकरानुसार करण्यात आली. हे स्थानिक जनतेच्या इच्छेविरुद्ध होते.[१]

या शहरवजा राष्ट्रात पूर्वी जर्मन साम्राज्यात असलेली सुमारे २०० गावे व वाड्या समाविष्ट करण्यात आल्या. लीग ऑफ नेशन्सच्या हुकुमानुसार हा भाग वायमार प्रजासत्ताकपासून वेगळा करण्यात आला तसेच त्याला पुनर्निर्मित झालेल्या पोलंड देशाशी कोणतेही संबंध ठेवण्यास मनाई करण्यात आली. या राष्ट्राचे नाव जरी डान्झिगचे स्वतंत्र शहर असले तरी येथील सत्ता लीग ऑफ नेशन्सने आपल्या ताब्यात ठेवलेली होती व त्यानुसार पोलंडचे यावर नावापुरते आधिपत्य होते. पोलंडला या शहरातून विशिष्ट महसूल घेण्याचाही अधिकार होता.[२]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ John Brown Mason. Missing or empty |title= (सहाय्य); |access-date= requires |url= (सहाय्य) page 284.
  2. ^ Yale Law School. The Avalon Project http://www.yale.edu/lawweb/avalon/imt/partiii.htm. May 3, 2007 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)