"द्वीपसमूह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
MerlIwBot (चर्चा | योगदान)
छो सांगकाम्याने वाढविले: ro:Arhipelag
छो r2.6.4) (सांगकाम्याने काढले: nap:Arcipelago
ओळ ६८: ओळ ६८:
[[ms:Kepulauan]]
[[ms:Kepulauan]]
[[mt:Arċipelagu]]
[[mt:Arċipelagu]]
[[nap:Arcipelago]]
[[nds:Archipel]]
[[nds:Archipel]]
[[nl:Archipel]]
[[nl:Archipel]]

१०:१४, १२ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

दक्षिण बर्मामधील मर्गुई द्वीपसमूह

द्वीपसमूह (इंग्लिश: archipelago) हा अनेक बेटांच्या साखळीपासून किंवा पुंजक्यापासून तयार होतो. बरेचसे द्वीपसमूह ज्वालामुखीपासून बनलेले आहेत.

जपान, फिलिपाईन्स, न्यू झीलंड, युनायटेड किंग्डमइंडोनेशिया हे द्वीपसमूहांनी बनलेले जगातील ५ सर्वात मोठे देश आहेत.