"आयकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
'''आयकर''' किंवा प्राप्तिकर या नावाने भारतात ओळखला जाणारा हा करप्रकार थेट कर (डायरेक्ट टॅक्सेस) या गटात मोडतो. व्यक्तिच्या वार्षिक उत्पन्नावर लावल्या या कराच्या आकारणीला ब्रिटीश काळात प्रारंभ झाला. कर. सध्या भारतात खालीलप्रमाणे आयकर लावला जातो.
'''आयकर''' किंवा प्राप्तिकर या नावाने भारतात ओळखला जाणारा हा करप्रकार थेट कर (डायरेक्ट टॅक्सेस) या गटात मोडतो. व्यक्तिच्या/संस्थेच्या वार्षिक उत्पन्नावर लावल्या जाणार्‍या या कराच्या आकारणीला ब्रिटीश काळात प्रारंभ झाला.सध्या भारतात खालीलप्रमाणे आयकर लावला जातो.


==आयकराचे दर==
==आयकराचे दर==

१२:११, ३ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती

आयकर किंवा प्राप्तिकर या नावाने भारतात ओळखला जाणारा हा करप्रकार थेट कर (डायरेक्ट टॅक्सेस) या गटात मोडतो. व्यक्तिच्या/संस्थेच्या वार्षिक उत्पन्नावर लावल्या जाणार्‍या या कराच्या आकारणीला ब्रिटीश काळात प्रारंभ झाला.सध्या भारतात खालीलप्रमाणे आयकर लावला जातो.

आयकराचे दर

२००८-२००९ वर्षासाठीचे आयकराचे दर

  • १,१०,००० रु. पर्यंत - कर नाही
  • १,४५,००० रु. पर्यंत (महिलांसाठी) - कर नाही
  • १,९५,००० रु. पर्यंत (ज्येष्ठ नागरिकांसाठी) - कर नाही
  • १,१०,००० – १,५०,००० रु. - १०%
  • १,५०,००१ - २,५०,००० रु. - २०%
  • २,५०,००१ – १०,००,००० रु. - ३०%
  • १०,००,००१ रु पासून पुढे - ३०%
  • अतिरिक्त १०% अधिभार १०,००,००१ रु पुढे उत्पन्न असलेल्यांना लागू होतो.