"सप्टेंबर २६" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ksh:26. Sepptämmber |
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kv:26 кӧч, xmf:26 ეკენია |
||
ओळ १२१: | ओळ १२१: | ||
[[ksh:26. Sepptämmber]] |
[[ksh:26. Sepptämmber]] |
||
[[ku:26'ê rezberê]] |
[[ku:26'ê rezberê]] |
||
[[kv:26 кӧч]] |
|||
[[la:26 Septembris]] |
[[la:26 Septembris]] |
||
[[lb:26. September]] |
[[lb:26. September]] |
||
ओळ १८७: | ओळ १८८: | ||
[[war:Septyembre 26]] |
[[war:Septyembre 26]] |
||
[[xal:Һаха сарин 26]] |
[[xal:Һаха сарин 26]] |
||
[[xmf:26 ეკენია]] |
|||
[[yo:26 September]] |
[[yo:26 September]] |
||
[[zh:9月26日]] |
[[zh:9月26日]] |
११:०३, २ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती
सप्टेंबर २६ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २६८ वा किंवा लीप वर्षात २६९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सतरावे शतक
- १६८७ - व्हेनिस आणि ऑट्टोमन साम्राज्यातील लढाईत अथेन्समधील पार्थेनॉनचा मोठा भाग ढासळला.
अठरावे शतक
- १७७७ - अमेरिकन क्रांती - ब्रिटिश सैनिक फिलाडेल्फिया शहरात घुसले.
विसावे शतक
- १९३४ - आर.एम.एस. क्वीन मेरी या नौकेचे जलावतरण.
- १९५० - संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याने सोल उत्तर कोरियाकडून परत जिंकून घेतले.
- १९५० - इंडोनेशियाला संयुक्त राष्ट्रांत प्रवेश.
- १९५४ - जपानमध्ये तोया मारू ही फेरी वादळात बुडाली. १,१७२ मृत्युमुखी.
- १९९७ - गरुडा इंडोनेशिया या विमानकंपनीचे एरबस ए-३०० प्रकारचे विमान मेदान शहराजवळ कोसळले. २३४ ठार.
एकविसावे शतक
- २००० - ग्रीसजवळ एम.एस. एक्सप्रेस समिना ही फेरी बुडाली. ८० मृत्युमुखी.
- २००१ - 'सकाळ' वृत्तपत्राचे व्यवस्थापकीय संपादक - संचालक प्रताप पवार यांची इंडियन न्यूजपेपर सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड.
- २००२ - गांबियाजवळ क्षमतेपेक्षा जास्त भरलेली एम.व्ही. जूला ही फेरी बुडाली. १,००० पेक्षा अधिक मृत्युमुखी.
- २००९ - टायफून केत्साना या चक्रीवादळाच्या तडाख्यात फिलिपाईन्स, चीन, व्हियेतनाम, कंबोडिया, लाओस आणि थायलंडमध्ये ७०० मृत्युमुखी.
जन्म
- १८७० - क्रिस्चियन दहावा, डेन्मार्कचा राजा.
- १८९४ - आचार्य शंकर दत्तात्रेय जावडेकर, भारतीय गांधीवादी तत्त्वचिंतक.
- १८९७ - पोप पॉल सहावा.
- १९२३ - देव आनंद, भारतीय, हिंदी चित्रपट अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक.
- १९३१ - विजय मांजरेकर, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९३२ - मनमोहन सिंग, भारतीय पंतप्रधान.
- १९३५ - बॉब बार्बर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९४३ - इयान चॅपल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- १९७१ - पॅटरसन थॉम्पसन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९७२ - मार्क हॅस्लाम, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
- १९८१ - सेरेना विल्यम्स, अमेरिकन टेनिस खेळाडू.
मृत्यू
- १७६३ - जॉन बायरन, इंग्लिश कवी.
- १९०२ - लेव्ही स्ट्रॉस, अमेरिकन उद्योगपती.
- १९५२ - जॉर्ज सांतायाना, स्पॅनिश तत्त्वज्ञानी.
- १९५६ - लक्ष्मणराव किर्लोस्कर, भारतीय, मराठी उद्योगपती.
- १९७७ - उदय शंकर, भारतीय नर्तक.
- १९८८ - शिवरामबुवा दिवेकर, गायक.
- १९९६ - विद्याधर गोखले, मराठी नाटककार, पत्रकार.
- २००२ - राम फाटक, मराठी संगीतकार.
- २००८ - पॉल न्यूमन, अमेरिकन अभिनेता.
प्रतिवार्षिक पालन
- कर्णबधिर दिन.
- युरोपीय भाषा दिन.
सप्टेंबर २४ - सप्टेंबर २५ - सप्टेंबर २६ - सप्टेंबर २७ - सप्टेंबर २८ - सप्टेंबर महिना