"कार्ल फ्रीदरिश गाउस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Typo fixing, typos fixed: using AWB
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: kk:Карл Фридрих Гаусс
ओळ ४३: ओळ ४३:
{{Link FA|ka}}
{{Link FA|ka}}
{{Link FA|tr}}
{{Link FA|tr}}

[[af:Carl Friedrich Gauss]]
[[af:Carl Friedrich Gauss]]
[[am:ጋውስ]]
[[am:ጋውስ]]
ओळ ९१: ओळ ९२:
[[jv:Karl Friedrich Gauss]]
[[jv:Karl Friedrich Gauss]]
[[ka:კარლ ფრიდრიხ გაუსი]]
[[ka:კარლ ფრიდრიხ გაუსი]]
[[kk:Гаусс, Карл Фридрих]]
[[kk:Карл Фридрих Гаусс]]
[[ko:카를 프리드리히 가우스]]
[[ko:카를 프리드리히 가우스]]
[[la:Carolus Fridericus Gauss]]
[[la:Carolus Fridericus Gauss]]

२३:५४, २९ जुलै २०११ ची आवृत्ती

कार्ल फ्रीदरिश गाउस

ख्रिस्टियान आल्ब्रेख्त येन्सन याने रंगविलेले गाउसचे व्यक्तिचित्र
पूर्ण नावयोहान्न कार्ल फ्रिदरीश गाउस
जन्म एप्रिल ३०, १७७७
ब्राउनश्वाइग, जर्मनी
मृत्यू फेब्रुवारी २३, १८५५
ग्यॉटिंगन, हानोफर, जर्मनी
निवासस्थान जर्मनी
राष्ट्रीयत्व जर्मन
कार्यक्षेत्र गणित, भौतिकशास्त्र
कार्यसंस्था गेओर्ग-आउगुस्त विद्यापीठ, ग्यॉटिंगन
प्रशिक्षण हेल्मस्टेट विद्यापीठ
डॉक्टरेटचे मार्गदर्शक योहान फ्रिदरिश फाफ
डॉक्टरेटकरता विद्यार्थी फ्रिदरिश बेसेल
ख्रिस्टोफ गुडेरमान
ख्रिस्टियान लुडविग गेर्लिंग
रिशार्ड डेडेकिंड
योहान एंक
योहान लिस्टिंग
गेओर्ग फ्रिदरिश बेर्नहार्ड रीमान
ख्याती नंबर थिअरी
गॉशियन
मॅग्नेटिझम
पुरस्कार Copley Medal (१८३८)

योहान्न कार्ल फ्रीदरीश गाउस हा एक जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होता. गाउसनी गणिताच्या आणि भौतिकशास्त्राच्या अनेक शाखांमध्ये मोठ्या प्रमाणात भर घातली. Number theory, संख्याशास्त्र (Statistics), Analysis, Differential Geometry, Geodesy, Electrostatics, खगोलशास्त्र, Optics अशा अनेक शाखांचा ह्यात समावेश आहे. गाउसला बर्याच वेळा "गणिताचा राजकुमार" असे संबोधले जाते तसेच "आत्तापर्यंतचा सर्वश्रेष्ठ गणितज्ञ" असे मानले जाते. शास्त्र आणि गणिताच्या विविध शाखांवर गाउसचा अतिशय मोठा प्रभाव आहे आणि त्याला इतिहासातील सर्वांत प्रभावशाली गणितज्ञांपैकी एक असेही मानण्यात येते.

साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA