"चाफा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: km:ចម្ប៉ាក្រហម बदलले: en:Magnolia champaca
ओळ १०: ओळ १०:


[[de:Champaka]]
[[de:Champaka]]
[[en:Michelia champaca]]
[[en:Magnolia champaca]]
[[hi:चंपक]]
[[hi:चंपक]]
[[id:Cempaka wangi]]
[[id:Cempaka wangi]]
[[km:ចម្ប៉ាក្រហម]]
[[ml:ചമ്പകം]]
[[ml:ചമ്പകം]]
[[my:စံကားဝါ]]
[[my:စံကားဝါ]]

१५:१८, १७ जुलै २०११ ची आवृत्ती

चाफा

चाफा (मराठी नामभेद: सोनचाफा ; शास्त्रीय नाव: Michelia champaca, मिशेलिया चंपका ; इंग्लिश: Champak, चंपक ;) हे मूलतः दक्षिण आशियाआग्नेय आशियातील एक सदाहरित झाड आहे. यास पांढर्‍या किंवा पिवळ्या रंगाची, सुवासिक फुले येतात. हे मॅग्नोलियाशिए कुळातील झाड आहे. मराठीत याच्या नावाशी साधर्म्य सांगणारी नावे असलेल्या पांढरा चाफा, देवचाफा, नागचाफा या वनस्पती मात्र मॅग्नोलियाशिए कुळाहून अन्य कुळांत मोडणार्‍या जाती आहेत.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: