"त्रिपोली" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.2) (सांगकाम्याने वाढविले: ps:ترابلس
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: ckb:تەرابلوس
ओळ ४४: ओळ ४४:
[[bs:Tripoli]]
[[bs:Tripoli]]
[[ca:Trípoli (Líbia)]]
[[ca:Trípoli (Líbia)]]
[[ckb:تەرابلوس]]
[[cs:Tripolis]]
[[cs:Tripolis]]
[[cy:Tripoli]]
[[cy:Tripoli]]

००:३४, १५ जुलै २०११ ची आवृत्ती

त्रिपोली
طرابلس
लिबिया देशाची राजधानी


त्रिपोली is located in लिबिया
त्रिपोली
त्रिपोली
त्रिपोलीचे लिबियामधील स्थान

गुणक: 32°53′8″N 13°11′9″E / 32.88556°N 13.18583°E / 32.88556; 13.18583

देश लीबिया ध्वज लीबिया
जिल्हा त्रिपोली
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ५००
क्षेत्रफळ ४०० चौ. किमी (१५० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २६६ फूट (८१ मी)
लोकसंख्या  
  - शहर १०,६५,४०५
  - घनता ४,२०५ /चौ. किमी (१०,८९० /चौ. मैल)


त्रिपोली (अरबी: طرابلس तराबुलुस तसेच طرابلس الغربतरा-बु-लुस अल-घर्ब लिब्यातील बोलीभाषेत: त्राब्लेस; तुर्की: त्राब्लुस) ही लिबियाचा राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

त्रिपोलीची लोकसंख्या अंदाजे १६,९०,००० आहे. लिब्याच्या वायव्य भागातील हे शहर सहारा वाळवंटाच्या सीमेवरील छोट्या द्वीपकल्पावर वसलेले आहे. त्रिपोली शहराची स्थापना इ.स.पू. ७व्या शतकात झाल्याचा अंदाज आहे. याचे मूळ नाव ओए असे होते.[१]

संदर्भ व नोंदी

  1. ^ हॉपकिन्स, डॅनियेल जे.Daniel J. Missing or empty |title= (सहाय्य)