"अघाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:


{{अशुद्धलेखन}}
{{अशुद्धलेखन}}
[[Image:Aaghada leafs.jpg|thumb|अघाडयाची पाने]]
[[Image:Aghada leafs.jpg|thumb|अघाडयाची पाने]]
[[Image:Aaghada leaf reverse.jpg|thumb|अघाड्याच्या पानाची मागील बाजू]]
[[Image:Aghada leaf reverse.jpg|thumb|अघाड्याच्या पानाची मागील बाजू]]
अघाडयाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते -
अघाडा किंवा आघाडा हा भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. -
*संस्कृत-अपामार्ग
*संस्कृत-अपामार्ग
*हिंदी-चिरचिरी
*हिंदी-चिरचिरी
*बंगाली-आपांग
*बंगाली-आपांग
*गुजराती-अघेडो
*गुजराती-अघेडो
*मळ्यालम-कडालाडी
*मल्याळम-कडालाडी
*तामिळ-नायरु
*तामिळ-नायरु
*तेलगु-उत्तरेनिवि दुच्चीणिके
*तेलगु-उत्तरेनिवि दुच्चीणिके
*इंग्रजी-Rough Chaff Tree
*इंग्रजी-Rough Chaff Tree
*लॅटीन-Achyranthis Aspera
*लॅटिन-Achyranthis Aspera
===वर्णन===
===वर्णन===
याची उंची फार नसते.- फुट वाढणारि ही वनस्पती आहे.यात पांढरा,रक्त(लाल)व पाणअघाडा असे तीन प्रकार आहेत.
या झुडुपाची उंची फार नसते.- फूट वाढणारी ही वनस्पती आहे. हिच्यात पांढरा, लाल व पाणअघाडा असे तीन प्रकार आहेत.


===उत्पत्तिस्थान===
===उत्पत्तिस्थान===
ओळ २२: ओळ २२:
==उपयोग==
==उपयोग==


'''सर्वसाधारण''' - काड्या दांत घासण्यास उपयोगी,
'''सर्वसाधारण''' - झाडाच्या काड्या दांत घासण्यासाठी म्हणून उपयोगी,


'''आयुर्वेदानुसार''' - दांतदुखी,मस्तकरोग,कफ,रातांधळे,कामिण,पोटदुखी,खोकला,इत्यादी रोगंवर
'''आयुर्वेदानुसार''' - दांतदुखी, मस्तकरोग, कफ, रातांधळेपणा, कावीळ, पोटदुखी, खोकला, इत्यादी रोगांवर


'''यापासून बनणार्‍या औषधी ''' - अपामार्गक्षार
'''यापासून बनणारी औषधे ''' - अपामार्गक्षार


===संदर्भ===
===संदर्भ===

१२:४०, १३ जुलै २०११ ची आवृत्ती

चित्र:Aghada leafs.jpg
अघाडयाची पाने
चित्र:Aghada leaf reverse.jpg
अघाड्याच्या पानाची मागील बाजू

अघाडा किंवा आघाडा हा भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. -

  • संस्कृत-अपामार्ग
  • हिंदी-चिरचिरी
  • बंगाली-आपांग
  • गुजराती-अघेडो
  • मल्याळम-कडालाडी
  • तामिळ-नायरु
  • तेलगु-उत्तरेनिवि दुच्चीणिके
  • इंग्रजी-Rough Chaff Tree
  • लॅटिन-Achyranthis Aspera

वर्णन

या झुडुपाची उंची फार नसते. २-३ फूट वाढणारी ही वनस्पती आहे. हिच्यात पांढरा, लाल व पाणअघाडा असे तीन प्रकार आहेत.

उत्पत्तिस्थान

भारतात सर्वत्र

उपयोग

सर्वसाधारण - झाडाच्या काड्या दांत घासण्यासाठी म्हणून उपयोगी,

आयुर्वेदानुसार - दांतदुखी, मस्तकरोग, कफ, रातांधळेपणा, कावीळ, पोटदुखी, खोकला, इत्यादी रोगांवर

यापासून बनणारी औषधे - अपामार्गक्षार

संदर्भ

  • वनौषधी गुणादर्श- ले. आयुर्वेद महोपाध्याय शंकर दाजीशास्त्री पदे