"मिथुन रास" च्या विविध आवृत्यांमधील फरक
बदलांचा आढावा नाही
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
[[चित्र:Gemini.svg|right|thumb|150 px|मिथुन राशीचे चिन्ह]]
'''मिथुन''' ही राशीचक्राच्या १२ राशींपैकी तिसरी रास आहे. मिथुन राशीवर [[बुध (ज्योतिष)]] ग्रहाची मालकी आहे. ही वायुतत्वाची रास आहे. कुंडलीतील ३ क्रमांकाने दर्शवतात.
== स्वभाव ==
या राशीत उत्तम ग्रहणशक्ती आढळते. अभ्यासु वृत्ती, तरल बुध्दी, हास्य विनोदी, खेळकर असा स्वभाव दिसून येतो. बोलण्यात चातुर्य आणि उत्कृष्ट स्मरण शक्ती हे दोन महत्त्वाचे गूण या राशीत आढळतात.
{{साचा:फल ज्योतिषातील राशी}}
{{साचा:फल ज्योतिषातील ग्रह}}
|