"सदस्य:Rahuldeshmukh101" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Jump to navigation Jump to search
३,८८४ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
{{क्लिक|image=Societe.png|width=50px|height=67px|link=विकिपीडिया:चावडी}}
{{क्लिक|image=Sciences de la terre.svg|width=50px|height=67px|link=विशेष:अलीकडील_बदल}}
 
<!--दाखवा-लपवा सुचना १ कोड चालू-->
<div class="NavFrame" style="border-style: none; padding: 0px; font-size: 50%;">
<div class="NavFrame" style="border-style: none; text-align: left; border: #3232CD solid 0.5px; -moz-border-radius: 10px; padding: 2px; font-size: 100%;">
<div class="NavHead" style="{{Round corners}}; background: #dcc5fc; text-align: center; padding: 1px; font-size: 160%;"><font face="arial" color="#6B00A8" size="1"><b>जून्या चर्चेतुन कही मह्त्वचे </b></font></div>
<div class="NavContent" style="background: #EEEEFF; display: none; font-size:185%;">
<!-- सुचना खाली आहे Display area is below -->
मराठी विकिपीडियावर आपण अनेकदा ''लेखसंख्या वि गुणवत्ता'' ही चर्चा केलेली आहे. आपल्यात या दोन्हीपैकी कोणता निकष '''जास्त''' महत्त्वाचा याबद्दल मतभेद असले तरीही दोन्ही महत्त्वाचे असल्याचे एकमत आहे. लेखसंख्या आपल्या सांख्यिकी पानावर कळते पण गुणवत्ता कशी कळावी याबद्दल साशंकता असणे साहजिक आहे.
 
विकिमीडियावरील विकिपीडियांच्या तुलनात्मक सांख्यिकी पानावर एकूण लेख, पाने, संपादने, इ. बरोबरच आशयघनता (depth) हेही एक परिमाण मोजले जाते. यात विकिपीडियावरील मजकूराची गुणवत्तेचा अंदाज घेण्याचा प्रयत्न असतो. यासाठी एक किचकट असे समीकरण ठरवण्यात आलेले आहे जे येथे दिले आहे
 
'''आशयघनता - (Edits per Article*(Pages - articles)/Articles * (1 - Articles per Page)): 19.051503859447'''
 
वर उल्लेखलेल्या पानावर हा आकडा पूर्णांकाच्या स्वरुपात दाखवला जातो व दर काही दिवसांनी तो तपासून (बदल असल्यास) बदलला जातो. हा आकडा आपल्याला लगेच उपलब्ध असला तर त्याकडे रोजचेरोज लक्ष देणे सोपे जाईल व गुणवत्तेकडे (कधीकधी) होणारे दुर्लक्ष कमी होईल या हेतूने मी हे समीकरण आपल्या सांख्यिकी पानाच्या तळाशी घातलेले आहे. तेथील आकडा अद्ययावत तसेच १/१०० अब्ज (१x१०<sup>-१२</sup>)इतका अचूक असेल.
 
तरी अधूनमधून या आकड्याकडे लक्ष ठेवून गुणवत्ता घसरते आहे असे दिसल्यास आपण लेखसंख्या वाढवण्याचा वेग किंचित कमी करून गुणवत्ता वाढवण्याकडे लक्ष द्यावे ही विनंती.
 
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] २२:११, ७ जानेवारी २०११ (UTC)
 
 
 
 
</div></div></div>
१२,१५६

संपादने

दिक्चालन यादी