"सार्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: sh:SARS
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: jv:SARS
ओळ २५: ओळ २५:
[[it:SARS]]
[[it:SARS]]
[[ja:重症急性呼吸器症候群]]
[[ja:重症急性呼吸器症候群]]
[[jv:SARS]]
[[ko:중증 급성 호흡기 증후군]]
[[ko:중증 급성 호흡기 증후군]]
[[lt:SARS]]
[[lt:SARS]]

१०:५७, १० जुलै २०११ ची आवृत्ती

इ.स २००३ मधे सार्स या व्हायरल, पण कितीतरी जास्त प्राणघातक, अशा रोगाने सबंध दक्षिण-पूर्व एशियामधे थैमान घातले होते.त्या वेळेस येथल्या शासनाची, या रोगाशी सामना करण्याची तयारीच नव्हती. त्यामुळे बर्‍याच जास्त संख्येने रोगी दगावले. त्या अनुभवाने शहाणे होऊन सिंगापूर शासनाने आपली रोगप्रतिबंधक यंत्रणा अतिशय कार्यप्रवण केली आहे.